अकोला शहरातील नऊ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले

अकोला शहरातील नऊ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले

राज्याच्या पोलिस विभागात अलीकडेच करण्यात आलेल्या बदली प्रक्रियेत

अकोला शहरातील नऊ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे

आदेश नुकतेच जारी करण्यात आले.

Related News

यामध्ये वाहतूक शाखा प्रमुख सुनील किनगे यांचा समावेश आहे.

या आदेशांवर राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक आणि माजी

अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. सुखविंदर सिंह

यांच्या सहीने शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/lokmata-ahilyabai-hokar-yanchaya-jeevanakaryacha-gaurav/

 

Related News