अहमदाबाद | १७ जून
लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडिया विमानाच्या भीषण अपघातानंतर मृतदेह ओळखण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे.
गुजरातचे गृह मंत्री हर्ष संघवी यांनी माहिती दिली की,
Related News
चतारी गावातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत सडलेले पक्षी, मांसाचे तुकडे आणि हाडे आढळल्याने खळबळ उडाली आहे. भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये स...
Continue reading
समाजवादी पक्षात मोठी फूट? ईडी, घोटाळे आणि अमित शहांना पत्रामुळे वाढली राजकीय खळबळ; कॅबिनेट मंत्र्यांचा सनसनाटी दावा
समाजवादी पक्षात मोठी फूट पडणार का...
Continue reading
राज्यात मोठा प्रशासकीय फेरबदल! 12 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर; विजय सिंघल, अश्विनी जोशींसह महत्त्वाच्या नियुक्त्या
महाराष्ट्र राज्य सरकारने प्रशासनात मोठा आणि महत्त्वपूर्ण फेर...
Continue reading
रातोरात ₹4,726 कोटींचा जबरदस्त फटका! पाकिस्तानशी मैत्री तुर्कीच्या Celebi ला महाग; भारताच्या एका निर्णयाने गेमच पलटलाराष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्याव...
Continue reading
सोनू निगमच्या तब्येतीबाबत चिंताजनक माहिती; मानेच्या नसांचा गंभीर त्रास, MRI-CT Scan सुरू, तरीही शो रद्द करणार नाही
मुंबई : बॉलिवूडमधील सर्वाधिक लो...
Continue reading
Crude Oil Price Alert 2026 : 5 मोठे संकेत! कच्च्या तेलाचा धक्कादायक इशारा; दर 90 डॉलर पार जाणार?
जागतिक अर्थव्यवस्थेवर सर्वाधिक प्र...
Continue reading
7 कोटींच्या सोन्याची चोरी की AI चा धक्कादायक खेळ? 5 किलो सोन्याच्या व्हायरल CCTV व्हिडिओमागचं सत्यसोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल ह...
Continue reading
NEET UG 2026 परीक्षा सुरक्षित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने भारतात Telegram वर तात्पुरती बंदी घातली आहे. तसेच मेसेज एडिट फीचर 30 जूनपर्यंत बंद करण्या...
Continue reading
मोठा धक्का! 22 जूनपर्यंत भारतात Telegram वर बंदी? NEET 2026 परीक्षेसाठी केंद्राचा कठोर निर्णय
नवी दिल्ली : देशातील सर्वात महत्त्वाच्या स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक असलेल्या NEET UG...
Continue reading
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पाकिस्तानशी संवादाबाबत मोठे वक्तव्य केले. दत्तात्रय होसबळे यांच्या भूमिकेला पाठिंबा देत चर्चेच...
Continue reading
भारतात नियम मोडण्यामागे नेमकं कारण काय? व्हायरल व्हिडिओने छेडली मोठी चर्चा
भारतात वाहतुकीचे नियम मोडणे, रांगेत मध्येच घुसणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे ...
Continue reading
आतापर्यंत 184 डीएनए नमुन्यांची पडताळणी झाली असून 124 मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) आणि नॅशनल फॉरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सिटी (NFSU) यांच्या टीम्स या कामात गुंतल्या आहेत.
काही मृतदेहांची ओळख अजून स्पष्ट न झाल्याने 12 कुटुंबे अजूनही चाचणी अहवालांची वाट पाहत आहेत.
अहमदाबाद सिव्हिल रुग्णालयात दाखल झालेल्या 71 जखमींपैकी 42 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून 9 रुग्ण अद्याप उपचार घेत आहेत.
अपघातानंतर दोन जखमींचा मृत्यू झाला आहे.
या दुर्घटनेतील शवांची ओळख पटवण्याची प्रक्रिया पूर्णत्वास नेण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/khudaonpur-bandhayachi-plight/