बाळापूर, दि. 24 जून : अकोला-वाडेगाव मार्गावरील नकाशी-भरतपूर दरम्यान बुधवारी दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले.
प्राथमिक माहितीनुसार, पातूर तालुक्यातील पिंपखुटा येथील आशिक शाह हे पत्नी समीनाबी आशिक शाह (वय 25) आणि दोन मुलांसह दुचाकीने अकोल्याकडे जात होते. त्याचवेळी अकोल्याकडून वाडेगावच्या दिशेने येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीची त्यांच्या वाहनाला समोरासमोर धडक बसली. या भीषण अपघातात समीनाबी शाह यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेली दोन लहान मुले गंभीर जखमी झाली.
दुसऱ्या दुचाकीवरील चालकही गंभीर जखमी झाला असून त्याचा पाय तुटल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच बाळापूर पोलीस ठाणे आणि वाडेगाव पोलीस चौकीचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमींना रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी अकोला येथील रुग्णालयात हलविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अपघाताच्या कारणांचा तपास सुरू केला आहे.
Related News
Chief Minister Devendra Fadnavis ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात अकोला दौऱ्यावर; १ हजार कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन
विविध विकास प्रकल्पांचा शुभारंभ; कर्जमाफी लाभार्थी...
Continue reading
अकोला : अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात घडलेल्या एका तरुण विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच मानसिक आणि शारीरि...
Continue reading
अकोला शिक्षक बदली घोटाळ्यावर प्रशासनाचा मोठा प्रहार! 33 शिक्षक निलंबित, 65 जणांची वेतनवाढ रोखली; 136 दोषींवर कठोर कारवाई
अकोला : अकोला जिल्हा परिषद शिक्षण विभागातील बहुचर्चित आंतर...
Continue reading
मोठा धक्का! अवैध जात प्रमाणपत्रामुळे अकोला महापालिकेतील 3 नगरसेवक अपात्र; शहराच्या राजकारणात मोठी खळबळ
जात पडताळणी समितीच्या अहवालानंतर आयुक्त डॉ. सुनील लहाने यांचा आदेश; तिन्ही न...
Continue reading
SC-ST शेतकऱ्यांसाठी सूक्ष्म सिंचन विशेष मोहीम; 31 जुलैपर्यंत महाडीबीटीवर अर्ज, 90% पर्यंत अनुदानाची सुवर्णसंधी
अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी...
Continue reading
Jalgaon Accident : टोलनाक्यावर गॅस टँकरची भीषण धडक; आग लागून दोघांचा होरपळून मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
राज्यात वाढत्या रस्ते अपघातांच्या मालिकेत रविवारी...
Continue reading
अकोल्यातील काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना कथितपणे लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आल्याचा गंभीर दावा विधानसभेत करण्यात आला. या धमकीत राष्ट्रवादी...
Continue reading
अकोला : वंचित बहुजन आघाडीच्या संघटन विस्ताराला चालना देण्यासाठी टॉवर चौक येथील पक्ष कार्यालयात ऑफलाईन सभासद नोंदणी अभियानाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. अभियानाच्या पहिल्याच दिवश...
Continue reading
पोलिसांच्या बोलेरोची भीषण धडक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण-कसाल मार्गावर शुक्रवारी रात्री अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक अपघात घडला. सुकळवाड येथील वरचा नाका परिसरात पोलिसांच्या ब...
Continue reading
लाचेच्या जाळ्यात अडकले मुद्रांक जिल्हाधिकारी : अकोला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau - ACB) केलेल्या धडक कारवाईमुळे महसूल...
Continue reading
अकोला शहरातील खदान परिसरातील ख्रिश्चन कॉलनी येथे असलेल्या सानिया उर्दू प्रायमरी स्कूलमध्ये गुरुवारी (25 जून) सकाळी अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली. शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक अब्...
Continue reading
बाळापूर तालुक्यातील कारंजा रमजानपूर येथील रहिवासी व निंबा फाटा परिसरातील प्रसिद्ध हार्डवेअर व्यावसायिक शिवशंकर तुळशीराम झाडे (वय 52) यांचा खामगाव रोडवरील भीषण अपघातात जागीच मृत्यू ...
Continue reading
read also : https://ajinkyabharat.com/mahan-madhyam-3-tasanchi-horrible-dhagphuti-big-loss-in-cotton/