बाळापूर तालुक्यातील कारंजा रमजानपूर येथील रहिवासी व निंबा फाटा परिसरातील प्रसिद्ध हार्डवेअर व्यावसायिक शिवशंकर तुळशीराम झाडे (वय 52) यांचा खामगाव रोडवरील भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून झाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवशंकर झाडे हे आपल्या एमएच 30 एन 9730 क्रमांकाच्या मोटारसायकलने वैयक्तिक कामानिमित्त खामगाव येथे गेले होते. तेथून घरी परतत असताना कनारखेड फाट्याजवळील माऊली पार्क परिसरात एमएच 23 एएस 0090 क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायर कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, झाडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघातानंतर त्यांच्या खिशात असलेल्या पॅन कार्डच्या आधारे त्यांची ओळख पटली. माहिती मिळताच शेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
Related News
Weather Update : देशात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; महाराष्ट्रासाठीही IMDचा इशारा, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
Weather Update : गेल्या काही दि...
Continue reading
हुतात्म्यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे गरजेचे : अमित आझाद
चंद्रशेखर आझाद यांचे वंशज अमित आझाद यांचा अकोल्यात सत्कार; स्वातंत्र्यसंग्रामाचा खरा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोच...
Continue reading
शेतकऱ्यांच्या पाठीशी महाराष्ट्र शासन खंबीर; ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
अकोल्यात कृषिमंत्र्यांचा सत्कार; पंचनामे आणि अहवाल...
Continue reading
शेवगा फाट्यावर तामगाव पोलिसांची मोठी कारवाई; चिल्ड्रन बँकेच्या नोटांनी फसवणूक करणारे ४ आरोपी अटकेत
संग्रामपूर : बनावट नोटांच्या नावाखाली नागरिकांची...
Continue reading
कर्नाटकात जे होऊ शकतं, ते महाराष्ट्रात का नाही? शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल
धाराशिवच्या कळंब तालुक्यात दुष्काळग्रस्त भागाची पाहणी; हेक्टरी ५० हजार ...
Continue reading
भाग्यश्री यांच्या कुटुंबातील वारसाहक्काचा वाद; दत्तक मुलाला संपत्तीत किती अधिकार? कायदा काय सांगतो?
अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन-द...
Continue reading
Lalbaugcha Raja 2026 :लालबागच्या राजाच्या मुखदर्शनासाठी भाविकांची विक्रमी गर्दी; दर्शनाची रांग 10 किलोमीटरपार
Lalbaugcha Raja 2026 : मुंब...
Continue reading
Fresh Fruits: फळे खरेदी करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी तपासा; चांगली आणि खराब फळे कशी ओळखाल?
Fresh Fruits: फळे आपल्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहेत. डॉक्...
Continue reading
मुंबई कोस्टल रोडवर BMW कारचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, एक गंभीर
मुंबई : मुंबईतील कोस्टल रोडवर रविवारी पहाटे एक भीषण अपघात घडला. मरीन ड्राईव्हहून हाजीअ...
Continue reading
पेट्रोल भरण्यासाठी जाताय? मग खिशात ठेवा कॅश! UPI पेमेंटवर पेट्रोल पंप चालकांचा मोठा इशारा
UPI MDR Charges: पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझेल ...
Continue reading
‘Hanuman Ansh’ची टीम थेट ‘वर्षा’वर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले कौतुक, आगामी प्रकल्पांसाठी दिल्या शुभेच्छा
बॉक्स ऑफिसवर सध्या ‘Hanuman Ans...
Continue reading
शिवशंकर झाडे यांनी आपल्या व्यावसायिक जीवनात उल्लेखनीय यश संपादन केले होते. त्यांच्या अकाली निधनामुळे व्यापारी वर्गासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.दरम्यान, या मार्गावर वारंवार अपघात होत असल्याने रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. उपस्थित नागरिकांनी हेल्मेटचा वापर जीव वाचवू शकतो, तसेच वाहतूक नियमांचे काटेकोर पालन आणि सुरक्षित रस्ते उभारण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
read also : https://ajinkyabharat.com/fifa-world-cup-2026-shocking-revelations-after-40-years-of-stay/