वाचन संस्कृती वाढविण्यासाठी तसेच तरुण पिढीला ग्रंथाकडे आकर्षित करण्यासाठी
दि.१ ते १५जानेवारी २०२५ दरम्यान ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम राबविण्याचा
निर्णय महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतला आहे.
Related News
सानंदांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी ( अजित पवार ) मध्ये प्रवेश
आसाममध्ये उंदरांचा कहर :
इतिहासात १६ एप्रिल : भारतीय रेल्वेचा पहिला प्रवास,
तेल्हाऱ्यात शिवसेनेची आढावा बैठक संपन्न –
अलीगडमध्ये देवी-देवतांच्या चित्र असलेल्या नैपकिनवरून वाद; हॉटेल मालक अटकेत
निसर्गाचा अद्भुत चमत्कार
दिल्ली मेट्रोमध्ये महिलांचे भजन कीर्तन; CISF जवानांकडून फटकार,
गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात वेंटिलेटरवर असलेल्या एअर होस्टेसवर बलात्कार; पोलीस तपास सुरु
“उर्दू कोणत्याही धर्माची भाषा नाही”; पातूर पालिकेवरील उर्दू फलकाला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता
चालत्या ट्रेनमध्ये एटीएमची सुविधा! ‘फास्ट कॅश एक्सप्रेस’द्वारे प्रवाशांना नवे बँकिंग स्वातंत्र्य
मुंबई-अमरावती विमानसेवा सुरू; विदर्भवासीयांसाठी वेगवान प्रवासाचा नवा पर्याय
अकोला शहरात आता ५ दिवसाआड पाणीपुरवठा
याच उपक्रमांतर्गत वाचन पंधरवड्याचे उद्घाटन शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयात
प्राचार्य डॉ. जगदीश साबू यांच्या हस्ते झाले.यात ग्रंथालय विभागाद्वारे सामूहिक ग्रंथ
वाचन व विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीच्या ग्रंथाचे अर्धा तास वाचन केले.
वाचन पंधरवडा निमित्त महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शनीचे,
ग्रंथ परीक्षण स्पर्धेचे, व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.

वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमाचे शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयात उद्घाटन संपन्न…
यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ जगदीश साबू यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व समजावून सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल शेखर दीक्षित यांनी केले.
कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता ग्रंथालयीन कर्मचारी संजय तिकांडे आणि अमोल कोल्हे यांचे सहकार्य लाभले.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/an-ignorant-person-broke-the-glass-of-private-travel-ys-buses-in-the-boundary-of-ramdas-peth-police-station/