वाडेगाव अकोला टी पॉईंट येथे दुचाकीस्वराचा अपघात.

वाडेगाव अकोला टी पॉईंट येथे दुचाकीस्वराचा अपघात.
वाडेगाव अकोला टी पॉईंट येथे दुचाकी स्वर पुढुन येणाऱ्या क्रेनला धडकल्याने दुचाकीस्वार
अपघातात जखमी झाल्याची घटना सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली आहे.

बाळापुर पो स्टे अंतर्गत येत असलेल्या वाडेगाव पासुन १ कि मी अंतरावर अकोला टी
वाडेगाव अकोला टी पॉईंट येथे दुचाकीस्वराचा अपघात.

वाडेगाव अकोला टी पॉईंट येथे दुचाकीस्वराचा अपघात.

पॉईंट अकोला रोडवर सायंकाळी ७ वाजता च्या सुमारास अकोला येथुन अभिमन्यु वानखडे
अंदाजे वय ३५ रा पिंपळखुटा हे दुचाकी क्र एम एच १४ ई डी ४८७५ ने अकोला कडुन वाडेगाव
कडे येत असतांना पुढुन येत असलेल्या क्रेनला धडक दिल्याने अपघात
होवुन पायाला गंभीर दुखापत झाल्याची माहीती पोलीसांकडुन मिळाली आहे.
घटनेची माहीती मिळताच हे कॉ पो प्रताप सिंग राठोड,
व पो काँ भरत गिरी हे घटनास्थळी दाखल होवुन जखमीला त्वरीत १०८
ने उपचाराकरीता जिल्हा सामान्य रुग्नालय येथे रवाना केले व घटनेचा पंचनामा करून
अपघातातील दुचाकी वाडेगाव
पोलीस चौकीला जमा केली पुढील
तपास सहा पो निरिक्षक पंकज कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली
वाडेगाव बाळापुर पोलीस करीत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/akashdada-phundkar-grand-welcome-from-bjp-rural-and-civil-society/

Related News