अकोल्यातील डाबकी रोड पोलीस स्टेशन हद्दीतील जैन तेल केंद्र परिसरात घरगुती वादातून महिलेची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगला गुडदे (वय ४०, रा. रेणुका नगर) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या रेणुका नगर येथे भाड्याने राहत होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी मंगला गुडदे आणि त्यांचे पती दीपक गुडदे यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. हा कौटुंबिक वाद मागील दोन वर्षांपासून सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपी दीपक याने धारदार शस्त्राने पत्नीच्या पोटात व पाठीत वार केल्याचे सांगितले जात आहे. गंभीर जखमी झालेल्या मंगला गुडदे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी डाबकी रोड पोलिसांना दिल्यानंतर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवला. तसेच आरोपी दीपक गुडदे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Related News
Chief Minister Devendra Fadnavis ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात अकोला दौऱ्यावर; १ हजार कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन
विविध विकास प्रकल्पांचा शुभारंभ; कर्जमाफी लाभार्थी...
Continue reading
Khavdya Dongar Case: आधीच एक मुलगा गमावला, आता कुणाल…; चांदगुडे कुटुंबाबाबत मोठी माहिती समोर
छत्रपती संभाजीनगर : वाळूज एमआयडीसी परिसरातील तिसगावजवळील खवड्या डोंगरावर घडलेल्या धक्क...
Continue reading
Lucknow Murder: दीड कोटी पोटगीच्या वादातून पत्नीची हत्या; बहिणीलाही संपवलं, नंतर आत्महत्या
लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये घडलेल्या धक्कादायक हत्याकांडाने संपूर्ण शहर हादर...
Continue reading
Lucknow News : 3 पिस्तुल, 3 मृत्यू आणि डोक्यात गोळी; लखनऊ हत्याकांडाची Inside Story
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये गुरुवारी घडलेल्या तिहेरी मृत्यूच्या घटनेने खळबळ उडाली आहे. गोम...
Continue reading
लखनऊत पत्नी आणि बहिणीवर दिवसाढवळ्या गोळीबार; ICICI बँकेबाहेर दुहेरी हत्याकांड
लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील गोमतीनगर परिसरात गुरुवारी दिवसाढवळ्या झालेल्या गोळीबाराने खळबळ...
Continue reading
वेबसिरीज पाहून पत्नीच्या हत्येचा धक्कादायक कट; तलवार लपवून 12.75 लाख रुपये घेऊन पळण्याचा प्रयत्न, अखेर पती अटकेतनवी दिल्ली : दिल्लीतील गगन विहार परिसरात एका विवाहितेच्या हत्येप...
Continue reading
अकोला पासपोर्ट कार्यालयात अतिरिक्त काउंटर, कर्मचाऱ्यांची मागणी
अकोला, दि. १२ ऑगस्ट २०२६ : अकोला आणि विदर्भातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अकोला येथील पासपोर्ट कार...
Continue reading
अकोला : अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात घडलेल्या एका तरुण विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच मानसिक आणि शारीरि...
Continue reading
अकोला शिक्षक बदली घोटाळ्यावर प्रशासनाचा मोठा प्रहार! 33 शिक्षक निलंबित, 65 जणांची वेतनवाढ रोखली; 136 दोषींवर कठोर कारवाई
अकोला : अकोला जिल्हा परिषद शिक्षण विभागातील बहुचर्चित आंतर...
Continue reading
सख्खा भाऊच ठरला वैरी! गाणी लावण्याच्या वादातून बाप-लेकावर जीवघेणा हल्ला; 5 धक्कादायक बाबी
विक्रोळीत भावांमध्ये रक्तरंजित संघर्ष; बाप-लेक मृत्यूशी झुंज
मुंबईतील विक्रोळी परिसरातून...
Continue reading
मोठा धक्का! अवैध जात प्रमाणपत्रामुळे अकोला महापालिकेतील 3 नगरसेवक अपात्र; शहराच्या राजकारणात मोठी खळबळ
जात पडताळणी समितीच्या अहवालानंतर आयुक्त डॉ. सुनील लहाने यांचा आदेश; तिन्ही न...
Continue reading
लातूरमधील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मेहुल राठोड यांचा इनोव्हा कारमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. प्राथमिक तपासात आत्महत्येची शक्यता व्यक्त करण्यात आली असून पोलिसांकडून मोब...
Continue reading
या प्रकरणी पुढील तपास डाबकी रोड पोलीस करत आहेत.
read also : https://ajinkyabharat.com/the-easiest-and-safest-way-to-update-your-aadhar-card-and-change-your-old-mobile-number-in-3-days/