यवतमाळ : गेल्या आठ दिवसापासून शहराला लागून असलेल्या गोधणी, बोदगव्हाण, लासीना, पिंपरी शेतशिवारात वाघ फिरत असल्याची चर्चा होती.
दोन दिवसापूर्वी वाघाने बैलाचा फडशा पाडला. त्यामुळे वाघ असल्याची खात्री झाली.
त्यामुळे शेतकरी, शेतमजूर व खेड्यावरून यवतमाळ येथे शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी व नोकरदार यांच्यात भीतीचे वातावरण तयार झाले.
Related News
16
Jul
वाघ-मानवी संघर्षाचे राज्यात सर्वाधिक बळी !
भारतात गेल्या पाच वर्षांत वाघाच्या हल्ल्यात एकूण ३०२ जणांचा बळी गेला आहे.
यातील ५५ टक्के मृत्यू हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत.
तर २०२३ या एका वर्षात भारतातील १६८ वाघ मृत्युमु...
09
Jul
‘ती’ वाघ नखे छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत !
म्युझियमने पाठविलेल्या पत्रात स्पष्ट कबुली
व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम लंडन येथून भारतात आणली जाणारी वाघ नखे
छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत.
या संदर्भात व्हिक्टोरिय...
04
Jul
अकोल्यात जिल्हा प्राथमिक शाळेचा अजब कारभार, शाळेतील बाकांवर विषारी अळ्या!
वर्गखोल्या नसल्याने खुल्या मैदानात भरते शाळा, बाकांवर विषारी अळ्या!
विद्यार्थ्यांनी शिकायच कस?
अकोल्यात जिल्हा प्राथमिक शाळेचा भोंगळ कारभार समोर आला आहे.
अकोल्यातील दिग्र...
24
Jun
अमरावती, यवतमाळ, वाशिमसह अकोल्यात पावसाची हजेरी
नागपूर प्रदेशिक हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार विदर्भातील
20
Jun
विदर्भात 3523 शाळांना लागणार कुलूप..
हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका..
राज्यातील जिल्हा परिषदांच्या, नगर परिषदांच्या
17
Jun
आता एसटी प्रशासनातर्फे एसटी पास थेट शाळेत !
शालेय विद्यार्थ्यांना घर ते शाळा आणि शाळा ते घर या प्रवासासाठी
ए...
शुक्रवारी, ता. 27 रोजी सायंकाळी जामवाडी परिसरात वाघाचे प्रत्यक्ष दर्शन झाली.
नदी काठावरून वाघ एका म्हैसीच्या मागे लागला होता. यावेळी जामवाडी येथील गुराखी व नागरिक उपस्थिती होते.
या घटनेचे दृश्य कॅमेराबद्ध केले गोदावरी अर्बचे वरिष्ठ व्यवस्थापक रवी इंगळे यांनी.
या माध्यमातून त्यांनी लोकांना सावध राहण्याचा सल्ला दिला असून याबाबत वन विभाग व पोलीस विभागाला देखील माहिती दिली आहे.