बाळापूर –मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अंतर्गत सुरू असलेल्या पंधरवाडा कार्यक्रमाच्या निमित्ताने वाडेगाव ग्रामपंचायतीत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला गावकऱ्यांसह विद्यार्थी, शाळकरी मुले, शिक्षक, कर्मचारी यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
गावातील जिल्हा परिषद मराठी व उर्दू शाळा तसेच बालाजी, गुरुकुल आणि जागेश्वर शाळेतील विद्यार्थी व शिक्षिका यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी गावातील मुख्य रस्त्यावरील कचरा व घाण विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने झाडू मारून गोळा केला.
या उपक्रमात पोलिस कर्मचारी, डॉक्टर, महसूल विभागातील कर्मचारी आणि ग्रामस्थही सहभागी झाले. “विद्यार्थ्यांत संत गाडगेबाबांचा आदर्श आज साकारला,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
Related News
‘मी तुमचा विद्यार्थी असतो तर मला कुशल वक्ता कसे बनवाल?’; Prime Minister Modiची शिक्षकांशी खुमासदार चर्चा
शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर Prime Minister Narendra Modi यांनी राष्ट्री...
Continue reading
MPSC पेपरफुटी प्रकरणात सर्वात मोठी कारवाई; थेट अपर सचिवांना अटक, ‘लव्ह अँगल’मुळे तपासाला नवे वळण
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील कथित पेपरफुटी ...
Continue reading
मोठी बातमी! महाराष्ट्र ड्रग इन्स्पेक्टर परीक्षा रद्द; पेपर लीकच्या आरोपानंतर MPSCचा मोठा निर्णय
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) ड्रग इन्स्पेक्टर ग्रुप ‘बी’ पदासाठी घेण्यात आलेली...
Continue reading
16 वर्षीय विद्यार्थिनीसोबत शिक्षकाचं धक्कादायक कृत्य; पाठीमागून हात पकडला, जबरदस्तीने मिठी मारल्याचा आरोप
मुंबईतील विलेपार्ले पूर्व परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 16 वर...
Continue reading
जेव्हा जेव्हा बदल होतो, तेव्हा आव्हानेही येतात अन् संधीही; IIT दिल्लीच्या विद्यार्थ्यांना नरेंद्र मोदींचा मोलाचा संदेश
दिल्लीतील IIT Delhiच्या दीक्षांत समारंभाला प...
Continue reading
नरेंद्र मोदी : ‘जो शिकेल, तोच जिंकेल’; IIT दिल्लीच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांचा यशाचा कानमंत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी IIT दिल्लीच्या 57व्या दीक्षांत सम...
Continue reading
धक्कादायक! दहावीच्या विद्यार्थ्याने 4 वर्गमित्रांवर चाकूने केले वार; संभाजीनगरातील शाळेत खळबळ
वर्गमित्रांवर चाकूने वार : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका शाळेत घडलेल्या धक्कादायक...
Continue reading
नीट पेपरफुटीनंतर मोदी सरकार सावध! खासदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कानमंत्र; युवकांशी संवाद वाढवण्याचे स्पष्ट निर्देश
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर...
Continue reading
इथून सुरू होतो पैशांचा खेळ? MHT-CET घोळावर रोहित पवारांचा गंभीर आरोप; फॉरेन्सिक ऑडिटची मागणी
MHT-CET निकाल, टेंडर प्रक्रिया आणि परीक्षा व्यवस्थापनावर रोहित पवारा...
Continue reading
तुकाराम मुंढे : मोबाईल वापरताय? मग एकदा तरी ऐका तुकाराम मुंढेंचा सल्ला; AI, रील्स आणि शिक्षणाबाबत मांडले स्पष्ट मत
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना तुकाराम मुंढेंनी म...
Continue reading
UPSC चा पेपर कधी फुटत नाही, मग नीटचाच का?; पेपरफुटीवरून सुप्रिया सुळेंची सरकारकडे SIT आणि JPCची मागणी
नीट पेपरफुटी प्रकरणावरून सरकारवर सुप्रिया सुळेंचा निशाणा; शिक्षण व्यवस्थेतील ...
Continue reading
मोकळ्या मनाने विचार करा, भक्त नाही… गावी पोहोचताच सोनम वांगचुक यांचा थेट निशाणा; Gen Z ला दिला मोठा संदेश
26 दिवसांच्या उपोषणानंतर गावी परतलेल्या सोनम वांगचुक यांनी सरकारला आश्वास...
Continue reading
कार्यक्रमावेळी सरपंच मेजर मंगेश तायडे, उपसरपंच राजेश्वर पळसकार, प्रभारी ग्रामविकास अधिकारी योगेश कापकर तसेच गावातील पत्रकार बंधू उपस्थित होते. या उपक्रमामुळे गावात स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण झाली असून मुख्यमंत्री पंचायतराज कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
read also:https://ajinkyabharat.com/shetkari-putra-aghavegala-agitation/