अकोला शहरातील खडकी परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानच्या गोडाऊनला रविवारी दुपारी अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास गोडाऊनमधून धूर निघताना दिसताच परिसरात एकच खळबळ उडाली. आग कशामुळे लागली याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
आग लागल्यानंतर प्रतिष्ठानच्या कर्मचाऱ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी स्वतःच्या प्रयत्नांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, अग्निशामन दलाची गाडी सुमारे एक तास उशिराने घटनास्थळी पोहोचल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली. याशिवाय आलेला अग्निशामन बंब निकामी असल्याची माहितीही समोर आली असून त्यामुळे आग विझविण्यात फारसा उपयोग झाला नाही.दरम्यान, मोठ्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून घटनेची अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
Related News
बीडमध्ये तरुणाची हत्या, खासदार पुत्रावर गंभीर आरोप; राजकारण तापले
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चर्चा अद्याप सुरू असतानाच ...
Continue reading
मामा-भाचीने रेल्वे रुळावर घेतली उडी; 108 रुग्णवाहिकेच्या तत्परतेने वाचले 2 जीव
अकोला जिल्ह्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला ...
Continue reading
संजय पाटील यांच्यावर गंभीर आरोपांची सरबत्ती : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. ...
Continue reading
Pandharpur News : मोठा दिलासा! न्यायालयाच्या आदेशानंतर विठ्ठल मंदिर 2 दिवस बंद राहणार नाही, भाविकांसाठी दर्शन नियमित सुरू
पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिण...
Continue reading
अकोला : दिव्यांग बांधवांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दिव्यांग सोशल फाउंडेशन, अकोला आणि तारा प्रीमियम एक्झिबिशन य...
Continue reading
बाळापूर तालुक्यातील कारंजा रमजानपूर येथील रहिवासी व निंबा फाटा परिसरातील प्रसिद्ध हार्डवेअर व्यावसायिक शिवशंकर तुळशीराम झाडे (वय 52) यांच...
Continue reading
नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आलेल्या एका खळबळजनक हत्याकांडामुळे संपूर्ण परिसर हादरला आहे. मालधक्का परिसरातील रेल्वे ट्रॅकजवळ सोमवारी ...
Continue reading
जळगाव जिल्ह्यात झालेल्या विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत महायुतीने पुन्हा एकदा आपला मजबूत गड कायम राखत जोरदार आणि निर्णायक विजय मि...
Continue reading
राज्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला. नाशिकमध्ये मतमोजण...
Continue reading
6 आमदारांच्या बंडानंतर मोठा धक्का! वडिलांनी ठाकरेंना दगा दिला, पण लेकीने मातोश्री गाठत स्पष्ट केली भूमिकामहाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसा...
Continue reading
read also : https://ajinkyabharat.com/aditi-sarangdhars-powerful-avatar-as-a-villain-in-sanai-choghade/