मारुती सुझुकीच्या ‘या’ गाड्या आजपासून झाल्या स्वस्त

देशातील

देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीने सोमवारी

आपल्या कमी-बजेट कार Alto K10 आणि S-Presso च्या

निवडक व्हेरियंटमधील किंमत कपातीची घोषणा केली. S-Presso LXI

Related News

पेट्रोलच्या किमतीत 2,000 रुपयांनी तर Alto K10 VXI पेट्रोलच्या किमतीत

6,500 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. कंपनीने एक्सचेंज

फाइलिंगद्वारे ही माहिती दिली आहे. नवीन किंमत 2 सप्टेंबर 2024 पासून

लागू करण्यात आली आहे.

मारुती सुझुकी इंडियाने रविवारी माहिती दिली की ऑगस्टमध्ये कंपनीची

एकूण विक्री मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 4 टक्क्यांनी घटून

1,81,782 युनिट्सवर आली आहे. तर, गेल्या वर्षी याच महिन्यात कंपनीने

1,81,782 वाहनांची विक्री केली होती. गेल्या महिन्यात देशांतर्गत प्रवासी

वाहनांची एकूण घाऊक विक्री 1,43,075 युनिट्स होती, जी गेल्या वर्षीच्या

याच महिन्यात 1,56,114 युनिट्सपेक्षा 8 टक्के कमी आहे. अल्टो आणि

एस-प्रेसोसह मिनी कारची विक्री एका वर्षापूर्वी 12,209 युनिट्सवरून

10,648 युनिट्सवर घसरली आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/rashtriya-swayamsevak-sanghs-general-meeting-or-discussion-on-the-topic-in-kerala/

Related News