वाडेगाव: केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांविरुद्ध वाडेगाव बस स्थानक परिसरात बुधवारी (२६ फेब्रुवारी) सकाळी सकाळी सुमारे ११ वाजता शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे रोडच्या दोन्ही बाजूंना वाहनांची सुमारे अर्धा तास लांब रांगा लागल्या होत्या.
आंदोलनामागील प्रमुख मागण्या होत्या:
अमेरिकेसोबत झालेल्या शेतकरी विरोधी कराराचे रद्दीकरण
Related News
संजय राऊत यांच्यावर तुरुंगात विषप्रयोगाची शंका? राहुल गांधींच्या सल्ल्यानंतर करणार टॉक्सिक टेस्ट
“तुरुंगात असताना जेवणात विष मिसळले जाण्याची शक्यता”; राऊतांचा गंभीर दावा, राहुल गा...
Continue reading
शिंदे येतात तरी कशाला गद्दार लोकांचे मेळावे घेण्यासाठी? अंबादास दानवेंची घणाघाती टीका
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण पुन्हा ए...
Continue reading
भोरमधील सबस्टेशन प्रकल्पावरून संघर्ष तीव्र; प्रकल्प रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शब्द द्यावा – सुप्रिया सुळे
भर पावसात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा
Continue reading
Lay’s Chips: ले’स चिप्सचा बटाटा पोहोचला सर्वोच्च न्यायालयात! पेप्सिको विरुद्ध शेतकरी संघर्षात नेमकं प्रकरण काय?
भारतातील कृषी क्षेत्र, बियाण्यांवरील हक्क आणि बहुराष्ट्रीय कंपन्यां...
Continue reading
2029 आधीच पंतप्रधान, गृहमंत्र्यांचा बाजार उठेल; संजय राऊत यांचा घणाघात
अमित शाहांच्या दौऱ्यावरून भाजपला इशारा; मोदी-शाह, टिळक कुटुंब आणि भाजपवर राऊतांचा जोरदार निशाणा
ठाकरे गटाचे...
Continue reading
शेतकऱ्यांना त्रास झाला तरी चालेल, सहन करू; पण उद्योजकांना नको! शिंदेंच्या मंत्र्याचं वादग्रस्त विधान, विरोधकांचा संताप
राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि मुख्यमंत्री
Continue reading
सरकारचं वाढलं टेन्शन! CJP, शेतकरी, विरोधकांनंतर दिल्लीत आणखी एका आंदोलनाचा इशारा; E20 पेट्रोलविरोधात टॅक्सी व्यावसायिकांचा थेट संसदेवर मार्च
राजधानी दिल्ली सध्या विविध आंदोलनांमुळ...
Continue reading
बनावट सोयाबीन बियाणे प्रकरण : शिवसेना (उबाठा)ची मोठी मागणी, शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची भरपाईमुर्तिजापूरमध्ये निकृष्ट व बनावट सोयाबी...
Continue reading
रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार? भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, फडणवीस-शिंदे यांच्या नावाने कागदपत्रे असल्याचा अंबादास दानवेंचा दावा
छत्रपती संभा...
Continue reading
सचिन अहिरांच्या शिवसेना प्रवेशानंतर नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांचा जोर वाढल...
Continue reading
ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केलेल्या कथित शिवीगाळीमुळे राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. पत्रकार संघटनांकडून या घटनेचा निषेध व्य...
Continue reading
राज्य सरकारने जाहीर केलेल्या पीक विम्याचे लाभ १७,००० शेतकऱ्यांना तातडीने दिले जावेत
आंदोलनात अरुण भाऊ पळसकर, दीपक शेठ मसने, अनंता काळे, रंजीत अहिर, अय्याज साहिल, निवृत्ती मैसने, प्रेम तायडे, दत्ता मानकर, अमोल बावणे, संदीप घाटोळ तसेच महिला आघाडीच्या कल्पना राहटे यांसह अनेक शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
पोलीस बंदोबस्ताखाली हे आंदोलन शांततेत पार पडले. बाळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश झोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वाडेगाव पोलीस चौकीचे प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक संभाजी हिवाळे आणि पारस पोलीस चौकीच्या प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला. अखेरीस आंदोलन करणाऱ्यांना पोलीस चौकीमध्ये घेऊन जाऊन सुरक्षितरित्या सोडण्यात आले.
read also: https://ajinkyabharat.com/honored-with-the-big-impact-award-for-the-achievement-of-mahavitarans-smart-meter-bus-sales/