तब्बल 90 शेअर्स पुढच्या पाच दिवसांत होणार एक्स-डिव्हिडेंड

या आठवड्यात

या आठवड्यात पाच दिवसांच्या सत्रात साधारण 90 पेक्षा अधिक शेअर्स

हे एक्स डिव्हिडेंड होणार आहेत. हे शेअर्स एक्स डिव्हिडेंग होण्या

अगोदर गुंतवणूकदारांनी या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास त्यांना कंपनीकडून

Related News

दिला जाणारा डिव्हिडेंग मिळू शकतो. म्हणजेच 19 ऑगस्टपासून चालू होणाऱ्या

या आठवड्यात 90 पेक्षा अधिक शेअर्सपासून डिव्हिडेंडच्या माध्यमातून पैसे कमवण्याची संधि आहे.

19 ऑगस्ट रोजी एक्स डिव्हिडेंड होणारे शेअर्स: मॅन इन्फ्राकन्स्टक्शन,

अॅक्शन कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट, डॉ. अग्रवाल्स आई हॉस्पिटल आणि

रिलायन्स इंडस्ट्रीज.

20 ऑगस्ट रोजी एक्स डिव्हिडेंड होणारे शेअर्स: एआयए इंजिनिअरिंग,

अपार इंडस्ट्रीज, बालकृष्ण इंडस्ट्रीज, सेंच्यूरी एंका, कोरल इंडिया फायनान्स अँड हाउसिंग,

इंडो बोरेक्स अँड केमिकल्स, आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स, जेके पेपर,

डॉ. लाल पॅथलॅब्स, लील इलेक्ट्रिकल्स, मित्सु केम प्लास्ट, नॅशनल पेरॉक्साइड,

ओमनीटेक्स इंडस्ट्रीज (इंडिया), द फीनिक्स मिल्स, पीआय इंडस्ट्रीज, रेन इंडस्ट्रीज,

रत्नमणी मेटल्स अँड ट्यूब्स, संघवी मूव्हर्स, साउथ इंडियन बँक, सन टीव्ही नेटवर्क आणि टीटागड रेल सिस्टम

21 ऑगस्ट रोजी एक्स डिव्हिडेंड होणारे शेअर्स: भारत बिजली, इमामी पेपर मिल्स,

इंजीनिअर्स इंडिया, गेटवे डिस्ट्रिपार्क्स, एचएएल, इंडिया ग्लायकोल्स,

आयएसजीयसी हेवी इंजीनिअरिंग, आयटीडी सीमेंटेशन इंडिया, केपीआय ग्रीन एनर्जी,

लिंक, क्रेडो ब्रांड्स मार्केटिंग, फायजर, राजपलायम मिल्स, सतिया इंडस्ट्रीज,

सतिया इंडस्ट्रीज, सुमेधा फिस्कल सर्विसेज, सिम्फनी, यूनिपार्ट्स इंडिया आणि विधी स्पेशॅलिटी फूड इनग्रीडियंन्ट्स

(टीप: शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात.

या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून

आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस,

सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Read also: https://ajinkyabharat.com/yes-i-cant-bear-the-pain-manoj-jarange/

Related News