विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाची चर्चा
विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय हालचालींना
वेग येणे सुरू झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,
Related News
महिन्याच्या 7, 14, 21 आणि 28 तारखा लक्षात ठेवा! आरबीआयचा मोठा निर्णय; आता आठवड्याला अपडेट होणार तुमचा Credit Score
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने देशातील Cre...
Continue reading
Crude Oil मध्ये पुन्हा उसळी; दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर भाव 12% उंचावले, आशियाई बाजारांमध्ये घसरण
अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर Crude Oil ...
Continue reading
घरच्या घरी नींबूचे झाड कसे वाढवायचे? जाणून घ्या लिंबू लागवडीचे सोपे आणि परिणामकारक उपाय
उन्हाळ्याच्या तडाख्यात शरीराला ताजेतवाने ठेवण्यासाठी लिंबू पाण्य...
Continue reading
दुबईतील Oracle डेटा सेंटरवर इराणच्या हल्ल्याचा दावा — UAE ने स्पष्ट केला ‘फेक न्यूज’
मध्य पूर्वेत अमेरिके व इजरायल विरोधात इराणच्या विविध हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया ...
Continue reading
MTV Splitsvilla 16 Episode 37 : आज (३ एप्रिल) रात्री किती वाजता पाहता येणार नवा एपिसोड? स्प्लिट्सविला १६ मध्ये वाढत चालली टेन्शनची लेव्हल
MTV S...
Continue reading
Maamla Legal Hai Season 2 Review : कोर्टरूम कॉमेडीची भावनिक वळणावर वाटचाल — रवि किशनचा नवा अंदाज
नेटफ्लिक्सवर नुकतीच प्रदर्शित झालेली Ma...
Continue reading
बनावट नावे, गुप्त खाते आणि 63 कोटींचा व्यवहार — बलात्कार आरोपी स्वयंघोषित ‘गॉडमॅन’ अशोक खरातचा उघड झाला गुप्त आर्थिक साम्राज्य
अहल्यानगर जिल्ह्यातील पोलिस तपासात स्वयंघोषित गॉडमॅ...
Continue reading
AAP मध्ये उफाळलेले अंतर्गत वाद; केजरीवालांचे ‘सिपाही’ Raghav Chadha विरुद्ध आक्रमक, ‘सॉफ्ट PR’, ‘समोसा’ टोमणा आणि ‘मोदी भीती’चे आरोप
आम आदमी पक्षातील अंतर्गत मतभेद आता उघडपणे समोर...
Continue reading
10 वर्षांनी पुन्हा ‘देऊळ बंद’: आता देवाची परीक्षा, रिलीज डेट ठरली – 21 मे 2026
मराठी चित्रपटसृष्टीतील अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालणारी प्रतिष्ठित फिल्म ‘
Continue reading
Bigg Boss Marathi 6: घरातील बेशिस्तीवर संतप्त झाले 'बिग बॉस', टास्क रद्द – चाहत्यांसाठी थरारक अपडेट
कलर्स मराठी वर आणि JioHotstar वर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा
Continue reading
Bigg Boss Marathi 6 – आठवडा 12 निकाल विशेष: या आठवड्याचा गायब होणारा कोण? चाहत्यांनी वाचावे प्रसिद्ध व्होटिंग ट्रेंड!
कलर्स मराठी आणि JioCinema/JioHotstar वर सतत प्रेक्षकांच्या चा...
Continue reading
भारत विद्यालय अकोला येथे सत्कार व मार्गदर्शन समारंभ उत्साहात संपन्न
अकोला, दि. २ एप्रिल २०२६: अकोला येथील भारत विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी सत्कार व मार्गदर्शन समारंभा...
Continue reading
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार
यांनी गुरुवारी रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर एक तास चर्चा केली.
चर्चेचा तपशील अधिकृतपणे सांगण्यात आला नसला
तरी विधानसभा निवडणुकीचे जागावाटप हा महत्त्वाचा मुद्दा चर्चेत होता,
असे सूत्रांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या वेळी
जागावाटपाचा बराच घोळ महायुतीमध्ये झाला होता,
तसा विधानसभेला होऊ नये यासाठी लगेच जागा वाटपाची
चर्चा सुरू करावी, असे ठरल्याचे समजते.
तिन्ही पक्षांकडून जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा सुरू करायला
कोण-कोण नेते असतील, याची नावेही या बैठकीत निश्चित करण्यात आली.
जागावाटपाचे सूत्र लवकर निश्चित झाले नाही तर आपल्या आमदारांची
किवा तगड्या उमेदवारांची पळवापळवी होऊ शकते, अशी शंका महायुतीला आहे.
महाविकास आघाडीतील काही आमदार महायुतीकडून लढू शकतात.
महायुतीचे जागा वाटप लवकर ठरले तर त्यांना ‘शब्द’ देणे सोपे जाईल, असाही विचार पुढे आला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/iphone-becomes-cheaper/