एलआयसी बनली देशातील आठवी सर्वात मोठी कंपनी

एलआयसी

सरकारी विमा कंपनी एलआयसीच्या नावावर

आता एक नवीन रेकॉर्ड नोंदवण्यात आले आहे.

एलआयसीच्या शेअर्सने सोमवारी २६ जुलै रोजी बीएसईवर

Related News

१,१७८.६० रुपयांचा नवा उच्चांक गाठला आहे.

याआधी, एलआयसीचा उच्चांक १,१७५ रुपये प्रति शेअर होता,

हा उच्चांक या वर्षीचा फेब्रुवारी महिन्यात झाला होता.

आज एलआयसीचे शेअर्स सुमारे अडीच टक्क्यांनी वधारले आहेत.

यामुळे सरकारी विमा कंपनीचे बाजार भांडवल

७.४८ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

आता एलआयसी ही भारतातील आठवी सर्वात मोठी लिस्टेड कंपनी बनली आहे.

सरकारी कंपन्यांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया नंतर दुसऱ्या क्रमांकावर एलआयसी आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला फक्त प्रुडेंशियल लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड च्या

आसपास असल्याचे दिसत आहे. यात ३२.९३ टक्के परतावा दिला आहे.

एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचा स्टॉक ६.३१ ने वाढला आहे.

लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या शेअर्समध्ये १८.६६ टक्के वाढ झाली आहे.

एलआयसीने खासगी क्षेत्रातील आयडीएफसी फर्स्ट बँकेतही

आपला हिस्सा वाढवला आहे. सरकारी मालकीच्या

विमा कंपनीने ४ जुलै रोजी फर्स्ट बँक लिमिटेड मधील हिस्सेदारी

०.२० टक्क्यांनी वाढवल्याचे एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/potato-boom-comes-after-tomato-and-potato/

Related News