कांदा-टोमॅटोनंतर आता बटाटा तेजीत

सध्या

सध्या देशात कांदा टोमॅटोच्या दरात मोठी वाढ होत आहे.

आता याचबरोबर बटाट्याच्या दरात देखील वाढ

होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

Related News

याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे.

मात्र, ग्राहकांना फटका बसतोय.

त्यामुळे केंद्र सरकारच्या हालचाली वाढल्या आहेत.

दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार भूतानवरुन बटाट्याची

आयात करण्याची तयारी करत आहे.

महागड्या भाज्यांमुळं ग्राहकांना फटका बसत आहे.

मात्र, येत्या काही दिवसात सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो.

बटाट्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार विविध

उपाययोजनांवर विचार करत आहे. त्यासाठी शेजारील भूतानसह

इतर देशांतून लवकरच बटाट्याची आयात सुरु करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

देशात बटाट्याचे कमी उत्पादन झाल्यामुळं भाव चढेच राहू शकतात.

अशा परिस्थितीत सरकार दर कमी करण्यासाठी

विविध उपाययोजनांवर विचार करत आहे.

अशातच शेजारील देश भूतानमधून बटाटे आयात करण्यास

सरकार परवानगी देऊ शकते.

इतर देशांतून बटाटे आयात करण्याचाही विचार केला जाऊ शकतो.

Read also: https://ajinkyabharat.com/those-who-wish-to-be-judges-are-in-the-local-language-of-the-state-supreme-court/

Related News