अकोला :
अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीतील झोन क्रमांक 5 अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक 13, 14 व 15 मधील फेरी क्रमांक 11 चे निकाल जाहीर झाले असून या झोनमध्ये भारतीय जनता पार्टी (भाजप) आणि वंचित बहुजन आघाडी यांनी मोठी आघाडी घेतली आहे. काही प्रभागांमध्ये अपक्ष उमेदवारांनाही यश मिळाले आहे.
प्रभाग क्रमांक 13 मध्ये भाजपचे वर्चस्व
प्रभाग क्रमांक 13 अ मधून विशाल इंगळे (भाजप) यांनी 6625 मते मिळवत विजय संपादन केला.
13 ब मध्ये प्राची निलेश काकड (भाजप) यांनी 7714 मते घेत निर्णायक विजय मिळवला.
13 क मधून सुनिता विजय अग्रवाल (भाजप) यांनी 7369 मते मिळवत बाजी मारली.
तर 13 ड मध्ये आशिष पवित्रकार (अपक्ष) यांनी 5918 मते मिळवत विजय मिळवला.
प्रभाग क्रमांक 14 मध्ये वंचित बहुजन आघाडीचा झेंडा
प्रभाग क्रमांक 14 अ मधून उज्वला पातोळे (वंचित) यांनी 9489 मते मिळवत विजय मिळवला.
14 ब मध्ये जयश्री बहादूरकर (वंचित) यांनी 9987 मते मिळवत दणदणीत विजय मिळवला.
14 क मधून पराग गवई (वंचित) यांनी 8993 मते घेत विजय संपादन केला.
तर 14 ड मध्ये शेख शमसू कमर शेख साबीर (वंचित) यांनी 8442 मते मिळवत विजयी मुसंडी मारली.
Related News
Chief Minister Devendra Fadnavis ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात अकोला दौऱ्यावर; १ हजार कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन
विविध विकास प्रकल्पांचा शुभारंभ; कर्जमाफी लाभार्थी...
Continue reading
अकोला : अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात घडलेल्या एका तरुण विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. लग्नानंतर अवघ्या काही ...
Continue reading
अकोला शिक्षक बदली घोटाळ्यावर प्रशासनाचा मोठा प्रहार! 33 शिक्षक निलंबित, 65 जणांची वेतनवाढ रोखली; 136 दोषींवर कठोर कारवाई
अकोला : अकोला जिल्हा परिषद शिक्...
Continue reading
मोठा धक्का! अवैध जात प्रमाणपत्रामुळे अकोला महापालिकेतील 3 नगरसेवक अपात्र; शहराच्या राजकारणात मोठी खळबळ
जात पडताळणी समितीच्या अहवालानंतर आयुक्त डॉ. सुन...
Continue reading
अकोल्यातील काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना कथितपणे लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आल्याचा गंभीर दावा विधानसभेत करण...
Continue reading
लाचेच्या जाळ्यात अडकले मुद्रांक जिल्हाधिकारी : अकोला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau - ACB) केलेल्या धडक कारवाईमुळे महसूल...
Continue reading
अकोला शहरातील खदान परिसरातील ख्रिश्चन कॉलनी येथे असलेल्या सानिया उर्दू प्रायमरी स्कूलमध्ये गुरुवारी (25 जून) सकाळी अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस ...
Continue reading
बाळापूर, दि. 24 जून : अकोला-वाडेगाव मार्गावरील नकाशी-भरतपूर दरम्यान बुधवारी दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धड...
Continue reading
बाळापूर तालुक्यातील कारंजा रमजानपूर येथील रहिवासी व निंबा फाटा परिसरातील प्रसिद्ध हार्डवेअर व्यावसायिक शिवशंकर तुळशीराम झाडे (वय 52) यांच...
Continue reading
अकोला : फिल्मी स्टाईल लूट, पण पोलिसांची तुफानी कारवाई
अकोला पोलिसांची दमदार कामगिरी : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या ‘स्पेशल 26’ या चित्रपटात बनावट सीबीआय अधिकारी बनून कोट्यवधी र...
Continue reading
अकोला : अकोला शहरातील नवीन तारफैल परिसरात भरदिवसा घडलेल्या निर्घृण हत्येच्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जुन्या वादाच्या पार्श्...
Continue reading
प्रभाग क्रमांक 15 मध्ये भाजपची मजबूत पकड
प्रभाग क्रमांक 15 अ मध्ये अलीम चांदणी (भाजप) यांना 8258 मते मिळाली, तर याच प्रभागातून मनीषा भन्साली (भाजप) यांनी 5414 मते मिळवत विजय नोंदवला.
15 क मधून शारदा खेडकर (भाजप) यांनी 7578 मते मिळवत विजय मिळवला.
तर 15 ड मध्ये बाळ टाले (भाजप) यांनी 6030 मते मिळवत विजयी कौल मिळवला.
झोन क्रमांक 5 मध्ये भाजपने बहुसंख्य प्रभागांमध्ये विजय मिळवत आपली ताकद दाखवली असून, प्रभाग क्रमांक 14 मध्ये वंचित बहुजन आघाडीने दमदार कामगिरी केली आहे. काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांच्या विजयामुळे राजकीय समीकरणे अधिक रंजक ठरणार आहेत.
read also : https://ajinkyabharat.com/jalna-municipal-corporation-elections-held-victory-of-candidate-with-controversial-background/