बजेट 2024-25: टॅक्स बाबत महत्त्वाच्या घोषणा!

टॅक्स बाबत

टॅक्स बाबत महत्त्वाच्या घोषणा

कॅपिटल गेन टॅक्स 20 टक्क्यावरुन 12.5 टक्के.

स्टार्ट अपला चालना देण्यासाठी एंजट टॅक्स बंद.

Related News

विदेशी कंपन्यांच्या कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात. 40 वरुन 35 टक्के टॅक्स

किती लाखापर्यंत उत्पन्नावर कर लागणार नाही? 

नव्या कर प्रणालीत स्टँडर्ड डिडक्शन 50 हजार वरुन 75 हजार करण्यात आलय.

3 लाखापर्यंतच्या उत्पनावर कर लागणार नाही.

3 ते 7 लाखापर्यंतच्या उत्पनावर 5 टक्के कर लागणार.

7 ते 10 लाखापर्यंत उत्पन्नावर 10 टक्के कर लागेल.

10 ते 12 लाखापर्यंत उत्पन्नावर 15 टक्के कर.

12 ते 15 लाख उत्पन्नावर 20 टक्के टॅक्स.

15 लाखाहून अधिक उत्पन्न असणाऱ्यांना 30 टक्के कर लागणार.

Read also: https://ajinkyabharat.com/budget-2024-25-important-announcement-regarding-land-holding-in-rural-areas/

Related News