पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी

वादग्रस्त आयएएस

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर

यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना बंदूकीचा धाक दाखवून धमकवल्याप्रकरणी

Related News

मनोरमा खेडकर अटकेत आहेत.

काही दिवसांपूर्वी मनोरमा खेडकर यांच्या बंगल्यातून

पुणे पोलिसांनी ते पिस्तूल जप्त केले. मनोरमा खेडकर यांना अटक केल्यानंतर

दोनदा पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.

प्रत्येकी दोन दिवसांच्या या पोलीस कोठडी सुनावण्यात आल्या होत्या.

आता पोलीसांची चौकशी पूर्ण झाली असे मानून न्यायालयाने त्यांना 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

त्यामुळे मनोरमा खेडकर यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत म्हणजेच येरवडा कारागृह होऊ शकते.

Read also: https://ajinkyabharat.com/dharamveer-2-cha-hindi-trailer-launch/

Related News