600 नोकऱ्यांसाठी 25,000 अर्जदार पोहोचले एअर इंडियाच्या कार्यालयात
मुंबई ही स्वप्नांची नगरी असली तरीही आज बेरोजगारीचं भयाण वास्तव समोर आलं आहे.
Air India Airport Services Ltd मध्ये अवघ्या 600 जागांसाठी 25 हजार उमेदवार
Related News
सोलापूरमध्ये ‘कॉकरोच जनता पार्टी’ आंदोलनामुळे खळबळ
सोलापूर शहरात बुधवारी एक अत्यंत अनोखे आणि लक्षवेधी आंदोलन पाहायला मिळाले. युवकांच्या एका...
Continue reading
‘कॉकरोच जनता पार्टी’ला पहिला मोठा धक्का! X अकाऊंटवर बंदी, अभिजीत दीपकेचा संतप्त सवाल
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया...
Continue reading
सोशल मीडियावर सध्या एका वेगळ्याच नावाची जोरदार चर्चा सुरू आहे आणि ते नाव म्हणजे Cockroach Janata Party. काही दिवसांपूर्वीपर्यंत केवळ मीम...
Continue reading
“झुरळ” वक्तव्यावरून तरुणाईचा संताप; सोशल मीडियावर नव्या डिजिटल पक्षाची धडाकेबाज एन्ट्री
देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या एका कथित वक्तव्यामुळे देशभरात मोठा राजकीय आणि सामाजिक ...
Continue reading
मुंबई : देशातील बेरोजगारी, सोशल मीडियावरील आक्रमक तरुणाई आणि व्यवस्थेविषयी वाढता असंतोष या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर आता एक नवा आणि अनोखा राजकीय प्...
Continue reading
“आळशी, बेरोजगार आणि ऑनलाइन” तरुणांचा नवा डिजिटल आवाज?; कॉकरोज जनता पार्टी नेमकी काय आहे?
सोशल मीडियाच्या जगात दररोज नवे ट्रेंड येतात आणि जा...
Continue reading
प्रवर्तन संचालनालयाने (ED) सोमवारी मोठी कारवाई करत दिवंगत अंडरवर्ल्ड डॉन इक्बाल मिर्ची आणि त्याच्या कुटुंबाविरोधात मोठा फास आवळला ...
Continue reading
एअर इंडियाचा मोठा धक्का! परदेशी उड्डाणांमध्ये मोठा बदल, महिन्याला 1200 फ्लाईट्सचा नवा निर्णय
पंतप्रधान Narendra Modi यांनी जागतिक आर्थिक परिस्थि...
Continue reading
आरती सोलंकीचा भावनिक खुलासा: धर्म, प्रेम आणि कुटुंबातील संघर्षाची हृदयस्पर्शी कहाणी
मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आरती सोलंकी पुन्हा एकदा...
Continue reading
मुंबईच्या गोरेगाव परिसरातील नेस्को (NESCO) येथे झालेल्या एका भव्य कॉन्सर्टनंतर उफाळून आलेल्या ड्रग्स प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडवली आहे. या प्रकरणा...
Continue reading
इराण-अमेरिका युद्धाची झळ भारतालाही; एलपीजी तुटवडा, रोजगारावर संकट, लाखो लोक दारिद्र्याच्या उंबरठ्यावर
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या Iran–United States tensions चा परिणाम आता भारतावरह...
Continue reading
मुंबईहून बंगळुरूकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या एका विमानात उड्डाणानंतर काही मिनिटांतच तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विमानाचे एक इंजिन हवेतच बंद पडल्यामु...
Continue reading
आल्याने मोठा गोंधळ उडाला होता.
आज वॉक इन इंटरव्ह्यू साठी आलेल्यांची संख्या बघून चेंगराचेंगरीची परिस्थिती उद्भवली होती.
Maintenance Staff साठी आज मुलाखती होणार होत्या.
परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे, अर्जदारांना केवळ त्यांचे बायोडेटा सबमिट करण्यास
आणि नंतर परिसर सोडण्यास सांगण्यात आले. लोडर म्हणून कामासाठी
अनेक उच्चशिक्षित उमेदवार आले होते. विमानतळावर एअरपोर्ट लोडर्सकडे
विमानात सामान लोड करणे आणि उतरवणे आणि बॅगेज बेल्ट आणि रॅम्प ट्रॅक्टर चालवणे हे काम असते.
नोकरी शोधणाऱ्यांना अन्नपाण्याशिवाय तासन तास थांबावे लागले, त्यामुळे अनेकांना अस्वस्थ वाटत होते.
सोशल मीडीयावर या मुलाखतीच्या ठिकाणी जमलेल्या गर्दीचे व्हिडिओ वायरल होत आहेत.
या गर्दीमुळे वाहतूक कोंडी देखील झाली होती.
दरम्यान या घटनेनंतर वर्षा गायकवाड, आदित्य ठाकरे यांनी देखील X वर पोस्ट करत
भाजपा सरकार वर टीका केली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अर्जदार विमानतळ लोडर्ससाठी
रिक्त पदांवर त्यांचे नशीब आजमावण्यासाठी आले होते.
प्रचंड झालेली गर्दी सांभाळण्यासाठी एअरलाइन्सचे कर्मचारी प्रयत्न करत होते
पण त्यांना ते जमलेच नाही. जमावाचे व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहेत
ज्यात अर्जदार फॉर्म काउंटरवर पोहोचण्यासाठी एकमेकांशी धक्काबुक्की करताना दिसत आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/aashadhi-ekadashi-special-akolyatil-320-years-old-vitthal-temple/