निर्माता साजिद नाडियाडवाला यांची घोषणा
कॉमेडी चित्रपटांपैकी हाऊसफूल हा चित्रपट प्रेक्षकांच्या नेहमीच लक्षात राहील असा आहे.
आता पर्यंतच्या हाऊसफुलच्या सगळ्या सिरीजने प्रेक्षकांना भरभरून हसवले आहे.
Related News
‘Dhamaal 4’ची बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कामगिरी; 9 दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार, कमाईचा वेग कायम
बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा बहुप्रतीक्षित कॉमेडी चित्रपट
Continue reading
रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’चा जगभरात डंका! नेटफ्लिक्सवर नॉन-इंग्रजी चित्रपटांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर; 192 देशांतील प्रेक्षकांची पसंती
Continue reading
धमाल 4 Box Office Collection Day 2: 36.50 कोटींचा ऐतिहासिक धमाका! दुसऱ्याच दिवशी 25 चित्रपटांना मागे टाकत 60% जबरदस्त वाढ
बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनाव...
Continue reading
आमिरच्या तिसऱ्या लग्नाची चर्चा; या 7 अभिनेत्यांनीही दोन, तीन तर काहींनी तब्बल चार वेळा थाटला संसार
चित्रपटांमध्ये प्रेमकथा रंगवणारे कलाकार त्यां...
Continue reading
Welcome To The Jungle Box Office: 63.75 कोटींचा महाधडाका! अक्षय कुमारच्या सिनेमाने पहिल्याच वीकेंडला बॉक्स ऑफिस गाजवलं
2026 चा ब्लॉकबस्टर ठरणार...
Continue reading
अक्षय कुमारच्या Welcome To The Jungle चित्रपटाने अवघ्या 2 दिवसांत जगभरात 59.40 कोटी आणि भारतात 40.42 कोटींची कमाई करत बॉक्स ऑफिसवर नवा वि...
Continue reading
'वेलकम टू द जंगल'चा बॉक्स ऑफिसवर दमदार धमाका! पहिल्याच दिवशी 18.75 कोटींची कमाई; विकेंडमध्ये मोठ्या विक्रमाची शक्यता
मुंबई : 2026 मधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या बॉलिवूड चित्रपटांपै...
Continue reading
100 कोटींच्या शर्यतीत ‘देऊळ बंद 2’ : मराठी चित्रपटसृष्टीसाठी गेली काही महिने अत्यंत सुवर्णकाळ ठरत आहेत. एकामागोमाग एक मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत असून, प्रेक्षकांक...
Continue reading
Pravin Tarde : 'देऊळबंद 2' ने 'राजा शिवाजी'चा रेकॉर्ड मोडू नये! प्रवीण तरडेंचे 7 मोठे खुलासे; रितेश देशमुखच्या फोनची भावनिक गोष्टPravin Tarde ...
Continue reading
मोठ्या अपयशानंतर अभिषेकच्या जन्माने बदललं नशीब? अमिताभ बच्चन यांच्या यशोगाथेचा खास किस्सा
मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचं नाव भारतीय...
Continue reading
‘राजा शिवाजी’च्या यशानंतर शिल्पा शेट्टीची खास कृती; रितेश देशमुखची काढली नजर, VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता रितेश देशमुख सध्या त्याच्या बहुचर्चित ‘
Continue reading
निशिकांत कामतच्या आठवणींसाठी स्वीकारला ‘राजा शिवाजी’; रितेश देशमुखच्या दिलदारपणाचा जितेंद्र जोशींनी केला भावुक खुलासा
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्...
Continue reading
आता या चित्रपटात कॉमेडीचा धमाकेदार तडखा पाहायला मिळणार आहे.
चित्रपटाचा निर्माता साजिद नाडियाडवाला याने
प्रेक्षकांसाठी खूशखबर आणली आहे.
हाऊसफूल 5 चित्रपटात डबल धमाला पाहायला मिळणार आहे.
हाऊसफूल 5 मध्ये अभिनेता ‘संजय दत्त’ यांची एन्ट्री होणार आहे.
चित्रपटात संजय दत्ता यांना घेण्यासाठी निर्मात्याने उत्सुकता दाखवली आहे.
चित्रपटात खिलाडी अक्षय कुमारची मुख्य भुमिका असणार आहे.
निर्मात्याने सोशल मीडियावर या संदर्भात पोस्ट शेअर केली आहे
आणि ‘हाऊसफूल 5’ मध्ये अभिनेता संजय दत्त झळकणार अशी माहिती दिली.
या चित्रपटात अक्षय सोबत, अनिल कपुर, नाना पाटेकर, अभिषेक बच्चन,
रितेश देशमुख आणखी काही कलाकार झळकणार आहेत.
प्रेक्षकांनी चित्रपटासाठी फार उत्सुकता दाखवली आहे.
हा चित्रपट ६ जून २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.
तरुण मनसुखहानी हा चित्रपट दिग्दर्शन करणार आहे.
चित्रपटाचे चित्रीकरण ऑगस्टपासून सुरु होणार आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/mumbais-orange-alert-due-to-heavy-rains-weather-department-issues-warning/