भारतीय हवामानशास्त्र विभागाने मुंबई शहर आणि उपनगराला
आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
मुंबई सह महाराष्ट्रातील इतर आठ जिल्ह्यांसाठी
Related News
23
Jul
Maharashtra Rains : महाराष्ट्रात धो-धो पाऊस! पालघरमध्ये पूरस्थिती, 16 गावांचा संपर्क तुटला; शाळांना सुट्टी
Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस! पालघरमध्ये पूरस्थिती गंभीर, 16 गावांचा संपर्क तुटला; शाळांना सुट्टी, पुढील 48 तास धोक्याचे
20
Jul
दुर्दैवी धक्का! 6 वर्षीय चिमुकल्याचा 10 इंचाच्या पाईपमध्ये अडकून मृत्यू; मुसळधार पावसाने घेतला निष्पाप जीव
उत्तराखंडातील विकासनगर येथे मुसळधार पावसाच्या पाण्यात वाहून गेलेल्या 6 वर्षीय मुलाचा 10 इंचाच्या ड्रेनेज पाईपमध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाला. बचावासाठ...
20
Jul
24 तासांत चमत्कार! हरवलेला iPhone परत; अभिनेत्री हेमल इंगळे यांनी पुणे पोलिसांचे मनापासून आभार मानले
लोकप्रिय मराठी अभिनेत्री हेमल इंगळे यांचा हरवलेला iPhone पुणे पोलिसांनी अवघ्या 24 तासांत शोधून दिला. CCTV फुटेज, पोलिसांची तत्परता आणि अभिनेत्रीने श...
19
Jul
Kalyan News: आधारवाडी जेलमध्ये 16 टाके पडतील इतकी मारहाण? कैद्याचा गंभीर आरोप, जाणून घ्या 7 मोठे मुद्दे
कल्याणच्या आधारवाडी कारागृहात एका कैद्याला बेदम मारहाण झाल्याचा आरोप समोर आला आहे. पायाला 16 टाके पडल्याची माहिती असून जेजे रुग्णालयात उपचार ...
19
Jul
पावसाळ्यात सर्दी-खोकल्याने त्रस्त? खेकड्याच्या रसाचे जाणून घ्या संभाव्य फायदे
पावसाळ्यात सर्दी-खोकल्याने त्रस्त आहात? खेकड्याच्या रसाचे सांगितले जातात अनेक फायदे; मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक
पावसाळा सुरू झाला की वातावरणातील बदल, वाढलेली आर्द्रता आणि ...
19
Jul
मोठा दिलासा! पुण्यात 930 मीटरच्या नव्या बोगद्यामुळे 50 मिनिटांचा प्रवास फक्त 10 मिनिटांत
पुण्यातील हिंगणे-धनकवडी बोगदा प्रकल्पामुळे सिंहगड रस्ता आणि सातारा रस्ता थेट जोडले जाणार आहेत. 930 मीटरच्या चार-लेन बोगद्यामुळे 40-50 मिनिटांचा प...
19
Jul
LPG ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; आता मिळणार हलके गॅस सिलिंडर आणि फास्ट डिलिव्हरी
मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर! ‘भारतगॅस लाईट झिप’ सेवेची सुरुवात; हलके सिलिंडर, झटपट कनेक्शन आणि फास्ट डिलिव्हरीचा लाभ...
19
Jul
मोठी कामगिरी! मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी ७ किमी पाण्याखालील बोगद्याचं खोदकाम सुरू, दुसऱ्या TBM मुळे प्रकल्पाला वेग
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात ऐतिहासिक प्रगती. ठाणे खाडीखालून ७ किमी लांबीच्या भारतातील पहिल्या पाण्याखालील रेल्वे बोगद्याचे खोदकाम दुसऱ्या ...
18
Jul
सलमाननंतर आता आमिर खानही बिश्नोई गँगच्या निशाण्यावर? सोशल मीडियावर धमकीची खळबळ
सलमान खाननंतर आता आमिर खानलाही धमकी? सोशल मीडियावरील दाव्यांमुळे खळबळ; पोलिसांकडून पडताळणी सुरू
बॉलिवूड अभिनेता आमिर खान याच्याबाबत सोशल मीडियावर समो...
15
Jul
पावसाळ्यात ‘या’ भाज्या खात असाल तर व्हा सावध! पोटाच्या गंभीर समस्या वाढू शकतात
Monsoon Diet Tips : पावसाळ्यात ‘या’ भाज्या खात असाल तर व्हा सावध! पोटाचे गंभीर आजार टाळण्यासाठी जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
पावसाळा सुरू होताच वातावरण...
15
Jul
मुंबई हादरली! कोस्टल रोड टनेलमध्ये कारला आग, 500 हून अधिक गाड्या अडकल्या
Coastal Road Accident : मुंबईच्या कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात; कारला आग, शेकडो वाहने अडकली, मोठी खळबळ
मुंबई : मुंबईतील महत्त्वाच्या कोस्टल रोडवर बुधव...
जोरदार मान्सूनचा इशारा देण्यात आला आहे.
पुढील 24 तासांत या भागात मुसळधार ते अति मुसळधार
पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कमाल तापमान 29 डिग्री सेल्सियसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे
तर किमान तापमान 24 डिग्री सेल्सियसच्या आसपास असेल.
ऑरेंज अलर्ट अंतर्गत मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी,
सिंधिदुर्ग, पुणे, कोल्हापूर हे जिल्हे आहेत.
मुंबईत आज सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.

