खामगावातून रेल्वेही उपलब्ध
बुलडाणा जिल्ह्यातून पंढरपूर येथील आषाढी यात्रा वारीसाठी जाणाऱ्या
हजारो भाविकांसाठी यंदा एसटी महामंडळाने सुसज्ज आयोजन केले आहे.
Related News
जेजुरी येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात झालेल्या भीषण अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून सा...
Continue reading
जेजुरीत वारीदरम्यान भीषण अपघात; भरधाव टेम्पो दिंडीत घुसला, 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू
आषाढी वारीदरम्यान पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे भीषण अपघाताची घटना...
Continue reading
पंढरपूर : भव्य सोहळा! १० हजारांहून अधिक सायकलस्वारांची दिंडी, रिंगण करत हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमली विठुरायाची नगरी
पंढरपूर : महाराष्ट्राच्या सांस्क...
Continue reading
भक्तिमय चमत्कार! संत सोपानदेव महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; जाणून घ्या 7 खास वैशिष्ट्ये
सासवड : महाराष्ट्राच्या समृद्ध वारकरी परंपरेतील एक महत्त्वाचा अध्याय असलेल्या स...
Continue reading
माऊलींसाठी रांगोळीच्या दिव्य पायघड्या, तरुणीच्या भक्तीने वारकरी भारावले
पुणे: आषाढी वारी म्हणजे केवळ पायी चालत पंढरपूर गाठण्याचा प्रवास नाही, तर श्रद्धा, सेवा, समर्पण आणि भक्तीचा...
Continue reading
आषाढी वारीत डॉक्टरांच्या रूपात विठ्ठल धावला! सीपीआरच्या मदतीने 1 वारकऱ्याचे प्राण वाचले; आरोग्य पथकाच्या सेवाभावाचे सर्वत्र कौतुक
Ashadhi Wari 2026: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, आध...
Continue reading
पहिल्यांदाच कलाकारांची पंढरी वारी! पुण्यातून निघाली भव्य दिंडी, जाणून घ्या 7 खास वैशिष्ट्ये
पुणे : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या आषाढी
Continue reading
Pandharpur News: विठ्ठल मंदिर परिसरात महिला चोरांची टोळी सक्रिय; CCTV मध्ये धक्कादायक प्रकार कैद
Pandharpur News: आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये लाखो वारकऱ्यांची गर्द...
Continue reading
मोठा दिलासा! पंढरपूरात उभारणार गोवा विठ्ठल-रुक्मिणी भवन; 36 दिंड्यांना 1 ते 5 लाखांची आर्थिक मदत
गोमंतकीय वारकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि दिलासादाय...
Continue reading
संत तुकाराम व माऊलींच्या पालखींचे पुण्यात भव्य आगमन, दर्शनस्थळे, बंद रस्ते आणि वाहतूक बदल
आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि भक्ती परंपरेचा जिवंत उत्सव. ...
Continue reading
पालखी सोहळ्यामुळे पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; 10 पार्किंगची व्यवस्था
आजपासून पुणे शहरात आषाढी वारी पालखीच्या भक्तिमय वातावरणाला सुरुवात होत असून, संत श्र...
Continue reading
यंदा महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बुलढाणा विभागातर्फे
आषाढी साठी तब्बल दोनशे वीस विशेष बस गाड्या (यात्रा स्पेशल)
सोडण्यात येणार आहे.
बुलढाण्याचे विभाग नियंत्रक आणि यंत्र अभियंता
तथा प्रभारी विभागीय वाहतूक अधिकारी नितीन जयस्वाल
यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा आषाढी यात्रेसाठी
सुसज्ज नियोजन करण्यात आले आहे
नियोजनात वाहतूक विभागाचे सुधीर भालेराव,
हरीश नागरे यांचाही सहभाग होता.
बुलढाणा विभागातील जिल्ह्यातील सात एसटी बस आगार मधून
या विशेष बस गाड्या सोडण्यात येणार आहे.
विभागाचे मुख्यालय असलेल्या बुलढाणा येथील बस आगार मधून
सर्वाधिक म्हणजे त्रेचाळीस बस सोडण्यात येणार आहे.
या खालोखाल खामगाव आगारातून चाळीस बस
मेहकर आगारातून अडोतीस बस,
मलकापूर आगारातून एकोनतीस, चिखली मधून एकवीस बस सोडण्यात येणार आहेत.
जळगाव जामोद आगारातून अड्डठ्ठावीस
तर शेगाव मधून चौदा यात्रा विशेष सोडण्यात येणार आहे.
या सात बस आगार अंतर्गत लोणार, सिंदखेडराजा, देऊळगाव राजा,
बुलढाणा, चिखली, खामगाव, जळगाव, मलकापूर,
मेहकर येथून या बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
बुलढाणा विभागातून जाणाऱ्या बसचा मुक्काम भीमा यात्रा स्थानक
या तात्पुरत्या बस स्थानक येथे राहणार आहे.
तिथे ते सोलापूर विभाग नियंत्रकाच्या मार्गदर्शनामध्ये यात्रा ते वाखरी,
रींगण सोहळा,शटल सेवा पुरविणार आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/deputy-chief-minister-ajit-pawars-wife-in-laws-partner/