100 हून अधिक गंभीर आजारी..
तामिळनाडूतील कल्लाकुरिची जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने
Related News
डिलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयकावर मोदी सरकारला दिलासा? पावसाळी अधिवेशनापूर्वी भाजपसाठी सकारात्मक संकेत
संसदेच्या 20 जुलैपासून सुरू होणाऱ्या पावसाळी...
Continue reading
राज्यातील खासगी शाळांच्या कँटीन, मध्यान्ह भोजन आणि पोषण आहाराची FDA कडून विशेष तपासणी सुरू. तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांच्या आरोग्यास...
Continue reading
तुकाराम मुंडेंच्या धडक कारवाईत 1125 किलो दूध पावडर जप्त, भूममध्ये खळबळ
आयुक्त तुकाराम मुंडे : राज्यात अन्नभेसळीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) सुरू केलेल्या धडक मोहिमेला आणखी ...
Continue reading
रोज 1-2 सिगारेट आणि वीकेंडला दारू पिणाऱ्यांसाठी AIIMS डॉक्टरांनी महत्त्वाचा सल्ला दिला आहे. आधी कोणते व्यसन सोडावे, धूम्रपानाचे धोके, दारूचे परिणाम आणि व...
Continue reading
तुकाराम मुंढे यांचा धडाकेबाज प्रहार! स्वामी समर्थांच्या अक्कलकोटमध्ये भेसळखोरांवर कारवाई, १३ व्यावसायिकांना १६ हजारांचा दंड
अन्न व औषध प्रशासनाच...
Continue reading
मुंबई : अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंडे यांनी राज्यभरात अन्नसुरक्षा आणि जनतेच्या आरोग्याशी संबंधित विषयांवर आक...
Continue reading
लग्नाच्या हळदीत घडला 1 भीषण अपघात : भारतात मसाल्यांना केवळ चव नव्हे तर आरोग्यदायी गुणधर्मांसाठीही मोठे महत्त्व आहे. हळद (Turmeric) ही प्रत्येक घरात वापरली...
Continue reading
बीड न्यूज : बस्स नाव हीच दहशत! तुकाराम मुंढेंच्या दौऱ्याच्या चर्चेने परळी शहरात दुकानदारांमध्ये खळबळ, अनेकांनी घेतली शटर डाऊनची भूमिका
बीड जिल्ह्यातील परळी शहरात सोमवारी सकाळपासून...
Continue reading
स्नेक वाईन: जगभरात मद्याचे विविध प्रकार आढळतात. प्रत्येक देशाची स्वतःची परंपरा, संस्कृती आणि तयार करण्याची पद्धत असते. पण काही मद्यप्रकार इतके विचित्र असतात की त्यावर विश्वास ठेवणं...
Continue reading
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात गेल्या दोन दिवसांत उघडकीस आलेल्या विषारी दारूकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. गावठी दारूमध्ये केमिकलयुक्त स्पिरिट मिस...
Continue reading
हडपसरमध्ये मृत्यूचं तांडव! विषारी दारू प्रकरणात मोठा खुलासा
पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि भीतीदायक घटना समोर आली आहे. हडपसर परिसरात विषारी दारूच्या ...
Continue reading
34 जणांचा मृत्यू झाला आहे.
तर 100 हून अधिक लोक गंभीर आजारी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
राज्याची सीबी सीआयडी या प्रकरणाची चौकशी करणार आहे.
मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी लोकांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले
आणि सदर घटना थांबवण्यात अपयशी ठरलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे,
असे स्टालिन यांनी ट्विटरवरील पोस्टमध्ये म्हटले आहे,
“भेसळयुक्त दारू पिऊन लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी समजल्यानंतर,
मला धक्का बसला आणि दुःख झाले.
या प्रकरणात सहभागी असलेल्यांना अटक करण्यात आली आहे.
अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या लोकांची माहिती जनतेने दिल्यास
तत्काळ कारवाई केली जाईल.
समाजाला बरबाद करणारे असे गुन्ह्या संदर्भात कठोरपणे कारवाई केली जाईल.
तामिळनाडूचे राज्यपाल आरएन रवी यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.
त्यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की,
“कल्लाकुरीची येथे विषारी दारू पिऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागले
हे जाणून मला खूप दुःख झाले.
इतर अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.
शोकाकुल कुटुंबियांप्रती माझे मनःपूर्वक संवेदना आहे
आणि रुग्णालयात दाखल झालेल्या लोकांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो.”
Read also: https://ajinkyabharat.com/todays-day-13-hours-13-minutes/