तालुक्यातील शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्ती मदत निधी, रब्बी हंगाम तयारीचे अनुदान आणि उन्हाळी हंगाम २०२४-२५ मधील कांदा, तिळ, ज्वारी पिकांच्या अनुदानापासून वंचित राहिल्याचा मुद्दा उठवून तहसीलदारांच्या वतीने अकोला जिल्हाधिकाऱ्यांना दिनांक १२ नोव्हेंबर रोजी निवेदन सादर केले आहे.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, नैसर्गिक आपत्तीमुळे भरडलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून देण्यात येणारी मदत निधी विविध तांत्रिक अडचणींमुळे अद्याप मिळाली नाही. एकीकडे शेतपिकांना खुल्या बाजारात किमान आधारभूत किंमत मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे, तर दुसरीकडे शासनाने दिलेली मदत निधी सुमारे ३० टक्के शेतकऱ्यांपर्यंतही पोहोचलेली नाही.
निवेदनात सांगण्यात आले आहे की, खरीप हंगाम २०२५, रब्बी हंगाम तयारीचे अनुदान आणि उन्हाळी हंगाम २०२४-२५ मधील कांदा, तिळ, ज्वारी पिकांचे अनुदान अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. त्यामुळे मदतीपासून वंचित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत आणि रखडलेले अनुदान वितरीत करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Related News
केरळात मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, विदर्भात 15 जूननंतरच मान्सूनची शक्यतानागपूर : देशभरातील शेतकरी, नागरिक आणि हवामान अ...
Continue reading
अकोट : तालुक्यातील बोर्डी, शिवपूर, रामापूर परिसरात मान्सूनपूर्व कपाशी लागवडीला वेग आला आहे. सिंचन सुविधा उपलब्ध असलेल्या भागांमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणा...
Continue reading
जगाचा ‘सेफ्टी बफर’ धोक्यात? IEA चा इशारा; 1970 पेक्षाही भयंकर ऊर्जा संकटामुळे पुन्हा महामंदीची भीती
जगाचा ‘सेफ्टी बफर’ धोक्यात? IEA चा इशारा; 1970 पेक्ष...
Continue reading
IEA चा धक्कादायक इशारा! होर्मुझ संकटामुळे जग पुन्हा महामंदीच्या विळख्यात?
जगाचा ‘सेफ्टी बफर’ धोक्यात? ऊर्जा संकटामुळे पुन्हा महामंदीचा धोका; IEA कडून ...
Continue reading
Surat Bus Accident : 18 तास उलटले, तरी 6 मृतांची ओळख नाही; नातेवाईकांचा संताप, प्रशासनावर गंभीर प्रश्न
सुरतच्या उवा गावाजवळ झालेल्या भीषण बस अपघाताने संपूर...
Continue reading
मुंबईचा अभिमान! किर्ती कॉलेजचा अशोक वडापाव जगातील Top 25 Best Sandwiches मध्ये, लंडन-पॅरिसलाही टाकलं मागे
गरमागरम पाव, त्यात खमंग बटाट्याचा वडा, झ...
Continue reading
बाळापूर तालुक्यात वादळी वाऱ्याचे थैमान; घरांची पडझड, जनावरे जखमी
बाळापूर तालुक्यात वादळी वाऱ्याचा भीषण तडाखा; घरांवरील टीनपत्रे उडाली, जनावरे जखमी, अन...
Continue reading
उष्णतेच्या लाटेत कच्चा कांदा खावा की टाळावा? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
देशातील अनेक भागांमध्ये सध्या उष्णतेची तीव्र लाट (Heatwave) अनुभवायला मिळत आहे....
Continue reading
40 वर्षांचा विक्रम मोडला! जपानच्या बॉण्ड मार्केटमधील धक्कादायक उलथापालथीचा भारतावर 5 मोठा परिणामजपानच्या 30 वर्षांच्या सरकारी बॉण्ड यील्डने 4...
Continue reading
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण वाढवण्याचा सरकारचा मोठा प्लॅन जाहीर केला आहे. या निर्णयामुळे इंधन आयात कमी होणार, शेतकऱ्य...
Continue reading
शेतकऱ्यांच्या या निवेदनातून प्रशासनाकडे त्वरित उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
read also : https://ajinkyabharat.com/maha-e-seva-sangathans-enthusiastic-response-in-bandla-balapur/