आता या चित्रपटातील दुसरं गाणं रिलीज झाले आहे. या गाण्यात श्रीवल्ली आणि पुष्पामध्ये रोमान्स दिसून येत असून नृत्याचे किलर मुव्हज दिसून येत आहे.
Pushpa 2 The Rule Song Angaaron Release : अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा 2’ (Pushpa 2) या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर...
Continue reading
‘पु्ष्पा 2’ ची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची उत्सुकता निर्माण झाली आहे.
काही दिवसांपूर्वी ‘पुष्पा 2’ मधील पहिले गाणे रिलीज झाले होते. आता या चित्रपटातील दुसरं गाणं रिलीज झाले आहे.
या गाण्यात श्रीवल्ली आणि पुष्पामध्ये रोमान्स दिसून येत असून नृत्याचे किलर मुव्हज दिसून येत आहे. या गाण्याचा सोशल मीडियावर कल्ला दिसून येत आहे.
या गाण्याने युट्यूबवर येताच सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.
पुष्पा 2 हा चित्रपट या वर्षातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर असल्याची चर्चा आधीपासूनच सुरू झाली आहे.
देवी श्री प्रसाद उर्फ रॉकस्टार डीएसपी यांचं “पुष्पा: द राइज” मधील ‘सामी सामी’ अजूनही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार आहे.
रश्मिका मंदान्नाच्या अनोख्या अदा आणि गायिका श्रेया घोषालच्या आवाजाने प्रेक्षकांना या गाण्यात गुंतवून ठेवले आहे.
‘पुष्पा 2’ कधी रिलीज होणार? (Pushpa 2 Release Date)
‘https://youtu.be/OgRoRBLZbUQ?si=sxykGegCkDsuG2ap
पुष्पा 2 – द रुल’ हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी रिलीज होणार आहे.
या चित्रपटाचे बजेट 500 कोटींच्या घरात असल्याचे म्हटले जात आहे. भारतातील बिग बजेट चित्रपटांमध्ये ‘पुष्पा 2’चा समावेश असणार आहे.
‘पुष्पा 2: द रूल’ (Pushpa 2 : The Rule) हा ‘पुष्पा : द राइज’ (Pushpa : The Rise) या चित्रपटाचा सीक्वेल असणार आहे.
‘पुष्पा’च्या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती.
त्यामुळे आता हा सीक्वेल बॉक्स ऑफिसवर किती कोटींचा गल्ला जमवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Read Also
https://ajinkyabharat.com/malaika-arorane-uchalla-road-paddlela-garbage/