नाशिक : पत्नीने माहेरच्यांच्या मदतीने कंपनीतील साहित्य,
Related News
प्रियकराशी फोनवर वाद, पुलावरून उडी मारत 22 वर्षीय तरुणीचा करुण अंत; लग्नाच्या हट्टापायी संपलं आयुष्यउत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे एक अत्यंत ह...
Continue reading
दोन बैलांच्या भयंकर झुंजीत तरुणींची स्कूटी घुसली; पुढे जे घडलं ते पाहून बसणार जबरदस्त धक्का!सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. काह...
Continue reading
आरोपी दानिशवर मोठे आरोप, चार्जशीटमध्ये धक्कादायक माहिती
आरोपी दानिशवर गंभीर आरोप : नाशिकमधील एका आयटी कंपनीतील कथित लैंगिक छळ आणि धर्मांतराच्या प्रयत्ना...
Continue reading
जून महिना खरोखरच बदलू शकतो का तुमचे प्रेमजीवन? ‘June Theory’मागील सत्य काय सांगते?
June Theory : प्रत्येक वर्षाची सुरुवात होताच लोक नवीन संकल्प करतात. काहीजण फिटनेसचे ध्येय ठेवतात...
Continue reading
Delhi Hotel दिल्लीतील हॉटेल आगीत 21 जणांचा मृत्यू; आचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे दुर्घटना घडल्याचा प्राथमिक निष्कर्ष, NOC नसल्याचेही उघडनवी ...
Continue reading
Nashik MLC Crisis: महायुतीत खळबळ! महाजन-सामंत भेट टाळल्याने 10 प्रश्न अनुत्तरित
Nashik MLC Election 2026: महाजन-सामंत यांच्यातील दुरावा की राजकीय र...
Continue reading
पोलिसांच्या रडारवर 'हनुमान भक्त' ज्योतिषी
नाशिकमध्ये एक धक्कादायक आर्थिक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला असून, स्वतःला हनुमान भक्त आणि ज्योतिषी म्हणून ओळख द...
Continue reading
के. अण्णामलाईंच्या नव्या पक्षाला 9.97 लाख समर्थक; दक्षिणेत भाजपसाठी धोक्याची घंटा?
तामिळनाडूच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत असून भारतीय जनता पक्षासाठी ही परिस्थिती चिंताजन...
Continue reading
संजय राऊत यांची नितेश राणेंवर 5 दमदार शब्दांत स्तुती; राजकारणात मोठी खळबळ
महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप, टीका-टिप्पणी आणि शाब्दिक चकमकी ...
Continue reading
राज्यसभेच्या जागेवर मोठा सस्पेन्स! राष्ट्रवादी भाजपसाठी जागा सोडणार? 4 दिग्गज नेत्यांची नावं चर्चेत
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या राज्यसभ...
Continue reading
नागपूरमध्ये खळबळ! बुरखा घालायला लावला, कलमा वाचायला सांगितला; तरुणीचे गंभीर आरोप, 6 जणांविरोधात गुन्हा
नागपूर जिल्ह्यातील जुनी कामठी परिसरातील प्रसिद्ध...
Continue reading
मोहालीत थरकाप उडवणारी घटना! Ex गर्लफ्रेंडवर 20-25 वार करत तरुणीची हत्या; आरोपीने स्वतःचाही गळा चिरण्याचा प्रयत्न
पंजाबमधील मोहाली येथे घडलेल्या एका धक्...
Continue reading
कार परस्पर विकून पतीची एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याची
धक्कादायक घटना नाशिकच्या सातपूर एमआयडीसी (Satpur MIDC)
परिसरात घडली आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात (Gangapur Police Station)
गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी सचिन बिडकर
(48, रा. कल्याण, जि. ठाणे) यांनी सन 2014 मध्ये सातपूर एमआयडीसीमध्ये एक कंपनी स्थापन केली होती.
होणारा नफा 80 टक्के पतीच्या नावावर आणि 20 टक्के बायकोने घ्यायचे असे त्यांचे ठरले होते.
कंपनी स्थापन केल्यानंतर बिडकर हे कामानिमित्त नेहमी बाहेर असायचे, तर कधी दुबईला असायचे
पत्नीवर विश्वास असल्याने त्यांनी सर्व व्यवहार तिला करू दिले. त्यादरम्यान, बिडकर यांच्या सासरचे लोकही यात लक्ष घालत होते.
कंपनीतील साहित्य, कार विकलीदि. 23 मे 2014 रोजी ते दि. 8 जून 2022 या कालावधीत आरोपी अश्विनी सचिन बिडकर,
रेखा सुरेश मुंजवाळकर, विवेक सुरेश मुंजवाळकर व रोशन सुरेश मुंजवाळकर (सर्व रा. बोधलेनगर, नाशिक) यांनी
कंपनीतील सर्व साहित्य व स्विफ्ट डिझायर कार विकून टाकली. तसेच कंपनीला झालेला
नफा सचिन बिडकर यांना न देता त्यांचा विश्वासघात करून त्याचा अपहार केला.
आरोपी फरार, पोलिसांकडून शोध सुरुत्यांनी या आठ वर्षांच्या कालावधीत कोणताही हिशेब बिडकर यांना दिला नाही. तपासाअंती आपली
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बिडकर यांनी सातपूर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस
उपनिरीक्षक गांगुर्डे करीत आहेत. अश्विनी बिडकर व विवेक मुंजवाळकर यांच्यावर
यापूर्वी गंगापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. चारही आरोपी फरारी असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.