भाजपाच्या वतीने सेवा पंधरवाड्यास प्रारंभ शहरात राबविले स्वच्छता अभियान
खामगाव ::- भाजपाच्या वतीने आज 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत राविण्यात येणाऱ्या सेवा पंधरवाड्यास स्वच्छता मोहीम राबवून सुरुवात करण्यात आली.
महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री अँड.आकाश फुंडकर तसेच भाजपा महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया सहसंयोजक सागरदादा फुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आजपासून पंधरा दिवस खामगाव मतदार संघात विविध सामाजिक सेवा कार्यक्रम प्रत्येक बूथस्तरावर राबविण्यात येणार आहेत. आज देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून या सेवा पंधरवाड्यास स्वच्छता मोहीम राबवून सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम शहरातील उपजिल्हा न्यायालय परिसर त्यानंतर फरशी व छत्रपती शिवाजी महाराज वेस या परिसरात प्रथम टप्प्यात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. विशेषता येत्या नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जगदंबा माता संस्थान घाटपुरी या मार्गाने जाणाऱ्या रस्त्यांची स्वच्छता भाजपा पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली. आजच्या स्वच्छता अभियानात भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर पुरोहित, शहराध्यक्ष राजेंद्र धनोकार, सत्यनारायण थानवी, अनिताताई देशपांडे, महेंद्र रोहनकार, माजी नगरसेवक विलास देशमुख, जान्हवी कुलकर्णी, शिवानी कुलकर्णी, भाग्यश्री मानकर, गणेश जाधव, विजय उगले, जितेंद्र पुरोहित, जसवंत सिंग शिख, गजानन मुळीक, शुभम देशमुख, रवी गायगोळ, सुखदेव आखरे, रोमीत जवकार, सण्याल, पूजा वऱ्हाडे, संदीप राजपूत, रुपेश शर्मा, सतीश पारखे आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. आज पासून ते 2 ऑक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंती दिनापर्यंत भाजपाच्या वतीने विविध समाजपयोगी कार्यक्रम या अभियानाच्या माध्यमातून पार पडणार आहेत.
read also : https://ajinkyabharat.com/obc-madhyal-miscellaneous-samajache-natyanani-aani-sangathanani-dilya-bheti/
Related News
Weather Update : देशात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; महाराष्ट्रासाठीही IMDचा इशारा, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
Weather Update : गेल्या काही दि...
Continue reading
हुतात्म्यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे गरजेचे : अमित आझाद
चंद्रशेखर आझाद यांचे वंशज अमित आझाद यांचा अकोल्यात सत्कार; स्वातंत्र्यसंग्रामाचा खरा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोच...
Continue reading
शेवगा फाट्यावर तामगाव पोलिसांची मोठी कारवाई; चिल्ड्रन बँकेच्या नोटांनी फसवणूक करणारे ४ आरोपी अटकेत
संग्रामपूर : बनावट नोटांच्या नावाखाली नागरिकांची...
Continue reading
कर्नाटकात जे होऊ शकतं, ते महाराष्ट्रात का नाही? शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल
धाराशिवच्या कळंब तालुक्यात दुष्काळग्रस्त भागाची पाहणी; हेक्टरी ५० हजार ...
Continue reading
Lalbaugcha Raja 2026 :लालबागच्या राजाच्या मुखदर्शनासाठी भाविकांची विक्रमी गर्दी; दर्शनाची रांग 10 किलोमीटरपार
Lalbaugcha Raja 2026 : मुंब...
Continue reading
Fresh Fruits: फळे खरेदी करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी तपासा; चांगली आणि खराब फळे कशी ओळखाल?
Fresh Fruits: फळे आपल्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहेत. डॉक्...
Continue reading
‘नवरा विकला की काय?’ कमेंटवर Janhavi Killekar संतापली; ट्रोलर्सना सुनावत म्हणाली, ‘तुमच्यासारख्या फालतू लोकांकडे...’
‘बिग बॉस मराठी ५’मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री
Continue reading
मुंबई कोस्टल रोडवर BMW कारचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, एक गंभीर
मुंबई : मुंबईतील कोस्टल रोडवर रविवारी पहाटे एक भीषण अपघात घडला. मरीन ड्राईव्हहून हाजीअ...
Continue reading
पेट्रोल भरण्यासाठी जाताय? मग खिशात ठेवा कॅश! UPI पेमेंटवर पेट्रोल पंप चालकांचा मोठा इशारा
UPI MDR Charges: पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझेल ...
Continue reading
अमेरिकेत मोठी खळबळ; अमेरिका-इराण तणाव पुन्हा वाढला, इराणच्या 7 अटींमुळे चर्चेला वेग
कतारच्या माध्यमातून अमेरिकेसमोर युद्धबंदीचा प्रस्ताव; मोहसेन रेजाई यांचा निर्णायक युद्धाचा इशार...
Continue reading
Bangladesh सोबतचा गंगा जल करार संपणार; बिहारच्या मागणीमुळे नवा पेच, भारताच्या निर्णयाकडे लक्ष
1996 चा गंगा जलवाटप करार डिसेंबर 2026 मध्ये संपणार; बिहारच्या पाण्याच्या हक्काचा मुद्...
Continue reading