आज चवथ्या दिवशीही ओबीसी मधील विविध समाजाचे नेत्यांनी आणि संघटनानी दिल्या भेटी
अकोला
राज्य सरकारने हैद्राबाद गेझिटियर लागू करून मराठा समाजाला ओबीसी समाज आरक्षणात घुसखोरी सुरु केली आहे आणि हा प्रकार ओबीसी समाजावर अन्याय करणारा आहे. याला थांबवीण्यासाठी ओबीसी समाजाच्या वतीने सोमवार 15 सप्टेंबरपासुन जनार्दन हिरळकर, शंकर बापूरावं पारेकर, पुष्पाताई गुलवाडे, राजेश माणिकराव ढोमणे, ऍड. भाऊसाहेब विठ्ठलराव मेडशिकर या पाच प्रतिनिधिनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले असून आज तिसऱ्या दिवशी यातील उपोषण कर्ते राजेश माणिकराव ढोमणे यांची प्रकृती बिघडल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र त्यांनी औषधोपचार घेण्यास नकार दिला असल्यामुळे समर्थकांमध्ये चिंता पसरली आहे. आजही अनेक संघटना आणि नेत्यांनी भेटी देत आमरणाला समर्थन दिले.
ओबीसी समाजाला धैर्य देण्यासाठी कायदेशीर मार्गाने ओबीसी समाजात येणाऱ्या ओतारी, डोबारी, छप्परबंद मुस्लीम, माकडवाले, लभाणी, वेरड, रामोशी, मुस्लीम शाहा, मुस्लीम मदारी, मन्नेवार, बागवान व ओबीसी मध्ये समाविकोल्हाटी, नंदीवाले, वासुदेव, बहुरूपी, गारपगारी, जवेरी, कासार, भांड, छप्परभांड, मानभाव, परदेशी, लोथी आगरी, गुजर, भुते, मैराळ, वैद्, बाव्छप्परबंद, इराणी, ठाकूर, चितारी, काशीकापडी, गुरव, झिंगाभोई, मसनजोगी, फुलारी, गोपाळ, शिकलगार, वडार, राजपूत, भामटा, बेरड, गारू्डी,गोसावी, यादव, गवळी, रंगारी, बारी, लोणारी, लोहार, साळी, कलाल, भराडी, चित्रकथी, सुतार, गोवारी, हलया, नाथजागी, जोगी, मदारी, कैकार्डी,कुणबी, माळी, धनगर, तेली, वंजारी, बंजारा, कुंभार, धोबी, न्हावी, भोई, बेलदार, सोनार, कोळी, कोष्टी, शिंपी, भावसार, गोंधळी या जातींचे 5 प्रतिनिधीनी सुरु केलेल्या आमरण उपोषणाच्या माध्यमातून लढा सुरु केला आहे आज सर्वपक्षीय ओबीसी राजकिय नेते आणि संघटनानी लेखी पत्र देऊन आपला पाठींबा दिला आहे. यामध्ये रमेश वानखडे, राम भारती, नंदू बोपुलवार, जगन्नाथ रोठे, यांचा समावेश आहे.
हे आंदोलन सरकार दप्तरी पोहचण्यासाठी लाखोच्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हा.! असे आवाहन समस्न ओ.बी.सी. समाज अकोला जिल्हा यांनी केले आहे.
Related News
लाचेच्या जाळ्यात अडकले मुद्रांक जिल्हाधिकारी : अकोला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau - ACB) केलेल्या धडक कारवाईमुळे महसूल...
Continue reading
अकोला : श्रद्धा, शिस्त आणि सुरक्षिततेचा संदेश
श्री गजानन महाराज यांच्या पवित्र पालखीचे अकोला शहरात उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. या धार्म...
Continue reading
पुण्यातील केतन अगरवाल हत्याप्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या नात्याबाबत पोलिस तपासातून नवे दावे समोर आले आहेत. साखरपुड्यानंतरही प्रेमसंबंध, कथित कट आणि तपासातील 7 महत्त्वाच...
Continue reading
काराकस (व्हेनेझुएला) : दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलामध्ये बुधवारी रात्री धरणीचा अक्षरशः महाकोप पाहायला मिळाला. अवघ्या 39 सेकंदांच्या अंतराने 7.2 आण...
Continue reading
Lucknow Fire : ज्या ऑफिसात प्रेम फुललं, तिथेच निलेश-अनामिकाचा शेवट; लग्नाआधीच स्वप्नांची राखरांगोळीउत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे घडलेल्या भ...
Continue reading
मोठा बदल 2026: P-CBDC मुळे शेतकऱ्यांना थेट डिजिटल अनुदान; अकोल्यात विशेष कार्यशाळा
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) प्रोग्रॅमेबल सेंट्रल बँक डिजिटल करन्सी ...
Continue reading
एका क्लिकवर Marriage Certificate डाउनलोड करा; सरकारी कार्यालयाच्या फेऱ्यांपासून सुटका, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
देशात डिजिटल सेवांचा...
Continue reading
अकोला : दिव्यांग बांधवांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दिव्यांग सोशल फाउंडेशन, अकोला आणि तारा प्रीमियम एक्झिबिशन य...
Continue reading
1990 मध्ये दहशतवादामुळे विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांच्या 39 वर्षांनंतरच्या काश्मीर पुनरागमनाची भावनिक कहाणी. माता खीर भवानी यात्रेद...
Continue reading
राहुल गांधी यांनी रायबरेलीतील सभेत भारतासमोर मोठे आर्थिक संकट उभ...
Continue reading
Kalyan Crime News 2026: 15 वर्षीय मुलीवर अत्याचार; 2 वृद्ध आरोपी अटकेत, धक्कादायक घटनेने शहर हादरले
कल्याणमध्ये 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवरील कथित ...
Continue reading
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 6 महिन्यांतच पाणीगळती? व्हायरल व्हिडीओनंतर प्रशासनाचा मोठा खुलासा; प्रवाशांची दिशाभूल होत असल्याचा दावा
देशातील स...
Continue reading
read also : https://ajinkyabharat.com/narendra-figure-vadddivsapasun-khamgavat-seva-pandharwada-suru-kya-ahe-pahila-tappa/