मुर्तिजापूर | २९ जून २०२५ – अकोला जिल्ह्याचे नवीन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या
संतोष एन. साळुंके यांचे Vocational Instructors Teachers Association (VITA) तर्फे
अमरावती विभागीय अध्यक्ष देवलसिंग राजपूत यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
Related News
Splitsvilla 16 : आज होणार एलिमिनेशन? एपिसोड 24 OTT वर 1 मार्चला सायंकाळी 7 वाजता
लोकप्रिय डेटिंग रिअॅलिटी शो MTV Splitsvilla चा 16वा ...
Continue reading
Bigg Boss Marathi 6 : रोशन भजनकरच्या घराबाहेरच्या भावनिक पोस्टने चाहत्यांच्या मनात केली घरातली आठवण जिवंत
Bigg Boss Marathi Season 6
Continue reading
घरी बनवा नैसर्गिक नाईट क्रीम – चेहरा राहील ताजेतवाने आणि चमकदार
घरी बनवा नैसर्गिक नाईट क्रीम : आजच्या धावपळीच्या जीवनात आपली त्...
Continue reading
नारळ पाणी की ऊसाचा रस: उन्हाळ्यात शरीरासाठी कोणते पेय अधिक फायदेशीर?
उन्हाळा म्हणजे थोडी जास्त तापमानामुळे शरीराला हायड्रेट ठेवण्याची काळजी घेण्याची ...
Continue reading
श्रीगोंदा तालुक्यात भीषण अपघात; पातुर तालुक्यातील एकाच कुटुंबातील तिघांसह चौघांचा जागीच मृत्यू
विठ्ठल महल्ले, अकोला : श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव श...
Continue reading
महागाई मोजण्याचा नवा फॉर्म्युला: अन्नावर कमी, डिजिटल सेवांवर जास्त खर्च
भारतातील किरकोळ महागाईचे गणित आता पूर्णपणे बदलले आहे. आर्थिक नियामकांनी जानेव...
Continue reading
मुंबई महापालिकेचा ८० हजार कोटींचा अर्थसंकल्प उद्या सादर; या विभागांना भरीव निधी मिळण्याची शक्यता
आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाणारी
Continue reading
IPL 2026: शेड्यूलवर मोठा अपडेट, BCCI ने घ्यायचा निर्णय; संपूर्ण क्रिकेटविश्व राहणार हैराण
क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का देणारी बातमी आली आहे. आगामी IPL 202...
Continue reading
ओला इलेक्ट्रिकचा शेअर 157 रुपयांवरून 29 रुपयांवर घसरला; कमकुवत आर्थिक निकालांचे मोठे परिणाम
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्सने पुन्हा एकद...
Continue reading
मोठा निर्णय: केरळ राज्याचे नाव आता “केरळम”
केंद्र सरकारने देशातील एका महत्त्वाच्या राज्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. ही बातमी ऐकून देशभरातील नागरिकांमध्ये उत्सुकता न...
Continue reading
आजचा सोन्याचा दर: गेल्या 24 तासांत मोठी वाढ, 10 ग्रॅम सोने पोहोचले 1,64,388 रुपये
सोन्याचे दर गेल्या काही काळापासून सतत वाढत आहेत आणि गेल्या 24 तासांत ...
Continue reading
तुमचे शरीर “सामान्य” असले तरीही अस्वस्थ वाटत आहे? डॉक्टरच्या मते शरीराला रीसेंटची गरज दर्शवणारी 10 चिन्हे
कधी तुम्ही डॉक्टरकडे गेला आणि सर्व तपासण्या “साम...
Continue reading
या सोहळ्यात जिल्हाध्यक्ष निनाद कुलकर्णी, उपाध्यक्ष दीपक कडू, सचिव प्रमोद तायडे यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी Account Officer म्हणून पदोन्नती मिळालेल्या सौ. किरण मॅडम
आणि वेतन विभागातील श्री. नागे साहेब यांचाही सन्मान करण्यात आला.
सेवानिवृत्त शिक्षकांचा गौरव
नव्याअंधुरा येथील वाहूरवाघ सर आणि खडसे सर यांच्या प्रदीर्घ सेवेनंतर
निवृत्तीनिमित्त साळुंके साहेबांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
दृढ पाठिंब्याची ग्वाही
आपल्या मार्गदर्शनात साळुंके साहेबांनी अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया व विद्यार्थ्यांवरील प्रभावी उपाय योजनांबाबत चर्चा केली.
त्यांनी शिक्षकांना पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
या कार्यक्रमात कोकीळ सर, निकुळे सर, पांडे सर, बागडे सर, किरतकार सर,
डॉ. सोमण मॅडम, आणि अनेक मान्यवर शिक्षक व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात पार पडला.
Read Also : https://ajinkyabharat.com/minister-of-state-for-teaching-yanchaya-hastay-shri-shivaji-vidyalayachaya-gauri-and-vaibhawicha-hospitality/