पिंजर पोलिसाकडून अमली पदार्थ मिशन उडान दिनानिमित्त विविध विद्यालयातील विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन

पिंजर पोलिसाकडून अमली पदार्थ मिशन उडान दिनानिमित्त विविध विद्यालयातील विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन

पिजर प्रतिनिधी

पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या ज्ञानप्रकाश विद्यालय , व्यंकटेश बालाजी इंग्लिश स्कूल,

महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना पिंजरचे ठाणेदार

Related News

गंगाधर दराडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आहे, सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना अमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा घेण्यात आली,

यासंबंधीचे प्रतिज्ञापत्र देऊन स्वाक्षरी घेण्यात आल्यात, त्यामध्ये अमली पदार्थाचे दुष्परिणाम याबाबत ठाणेदार गंगाधर दराडे यांनी मिशन उडान

अंतर्गत विविध विषयावर गुरुवारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे, अमली पदार्थ पासून नुकसान काय,?

आणि फायदे काय? त्याचे दुष्परिणाम काय होतात? याबाबत मार्गदर्शन करण्यात आले, त्यांनी पिंजर येथील विविध विद्यालयाला भेटी दिल्यात,

यावेळी ठाणेदार गंगाधर दराडे व त्यांचे समवेत सर्व पोलीस स्टॉप उपस्थित होता.

Read Also :  https://ajinkyabharat.com/akola-polisankadun-grand-public-awareness-undertaking-under-the-anti-dinner-dinimit-mission-mission/

 

Related News