महाराष्ट्रात मान्सूनचा जोर! कोकणात अतिवृष्टीचा अलर्ट, पुढील २ दिवस पावसाचा इशारा

महाराष्ट्रात मान्सूनचा जोर! कोकणात अतिवृष्टीचा अलर्ट, पुढील २ दिवस पावसाचा इशारा

मुंबई | २० जून

राज्यात नैऋत्य मान्सून सक्रिय झाला असून, कोकण, घाटमाथा व मध्य महाराष्ट्रात पुढील २० व २१ जून रोजी

मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. रायगड, ठाणे, मुंबई,

Related News

रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये रेड अलर्ट तर घाटमाथ्यांवर दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे.

🔸 सावधगिरीचे आवाहन: नागरिकांनी समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहावे.
🔸 शाळांना सुट्टी: काही जिल्ह्यांत शाळा-कॉलेज बंद.
🔸 मराठवाडा-विदर्भ: विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस.
🔸 नाशिक अपडेट: गोदावरीची पातळी घटली, धरणांतून नियोजित विसर्ग.

➡️ हवामान खात्याचा सल्ला: शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामाचे नियोजन काळजीपूर्वक करावे.
➡️ पुढील अलर्ट: २०-२२ जून दरम्यान यलो अलर्ट जारी.

राज्यात पुढील ४८ तास अतिशय निर्णायक ठरणार असून सर्वांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Read Also :  https://ajinkyabharat.com/ai-2470-vimanla-bird-dhadkala-pune-delhi-flite-canceled/

Related News