पातूर (अकोला) : पातूर-अकोला महामार्गावर जीवघेण्या अपघातांची मालिका सुरूच आहे.
त्याच मालिकेत १४ जून शनिवारच्या सायंकाळी भंडाराज गावाजवळ झालेल्या अपघातात
एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून, त्याला धडक देणाऱ्या कारचा चालक अपघातानंतर
Related News
पिंपरीत भटक्या कुत्र्यांचा भीषण हल्ला; 5 वर्षीय चिमुरडीला 46 सेकंद घेरलं, शरीरावर 90 टाके
Pimpri Chinchwad Dog Attack : पिंपरी-चिंचवड शहरातून भटक्या कु...
Continue reading
पंतप्रधान बालेन शाहांचा मोठा यू-टर्न! भारताच्या राजदूतांची भेट; चीनला धक्का देणारा 1 मोठा संकेत?
नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी भारताबा...
Continue reading
माजी चेअरमन एल. खियांगते अटकेत; 17व्या दिवशी विद्यार्थ्यांचं आंदोलन आणखी पेटलंरांची : झारखंडमधील स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहाराविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आं...
Continue reading
रांचीमध्ये विद्यार्थ्यांचा आक्रमक मोर्चा, Water Cannon नंतरही आंदोलन सुरूचरांची : झारखंडची राजधानी रांचीमध्ये स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमिततेच्य...
Continue reading
Paper Leak: 10 वर्षांची शिक्षा, 10 कोटी दंड; एकनाथ शिंदेंचा पेपर लीक करणाऱ्यांना कडक इशारा
मुंबई : परीक्षा आणि पेपर लीकच्या मुद्द्यावरून देशभरात विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्य...
Continue reading
EPFO: नोकरी गेली? मग PF पैशांचं काय होणार? ईपीएफओचे नियम जाणून घ्या
खासगी क्षेत्रात नोकरी जाणे, नोकरी बदलणे किंवा काही काळासाठी करिअरमधून ब्रेक घेणे ही आजच्या काळात सामान्य बाब झा...
Continue reading
लग्न करणाऱ्यांना मिळणार 5 लाखांपर्यंत मदत; केंद्राची खास योजना, अटी काय? जाणून घ्या अर्जाची संपूर्ण प्रक्रिया
देशात सामाजिक समरसता वाढवण्यासाठी आणि जातीय भेदभाव कमी करण्यासाठी कें...
Continue reading
जंतर-मंतरपासून रांचीपर्यंत चर्चेत आलेल्या नेहा बोरा आहेत तरी कोण? शिक्षण, PhD आणि विद्यार्थी राजकारणाचा प्रवास
झारखंडमध्ये JPSC-JSSC परीक्षेच्या मु...
Continue reading
Mamata Banerjee : धक्कादायक! ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर हल्ला, चिखलफेक आणि चप्पल-बूट भिरकावले; बंगालमध्ये खळबळ
पश्चिम बंगालच्या
Continue reading
घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी झाला. पातूर पोलीस त्याचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चिखलगाव येथून पातूरकडे येणारी कार (क्रमांक एम.एच-०२-सी.पी-६९१३) व
दुचाकी (क्रमांक एम.एच-३०-ए.एस-६८७१) यांच्यात जोरदार धडक झाली.
या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर चौपहिया वाहन चालक घटनास्थळावरून पळून गेला.
घटनेची माहिती मिळताच पातूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हनुमंत दोपेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी वसंत राठोड,
वसीमोद्दीन शेख, सचिन मात्रे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी
अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. मृत व्यक्तीची ओळख वरखेड
येथील रहिवासी विनोद त्र्यंबक जाधव (वय ४० वर्षे) अशी झाली आहे.
Read Also :
https://ajinkyabharat.com/umbarda-bazar-grampanchayatcha-galthan-karbhar-chavhatyavar/