जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!

जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!

कुंभारी एक छोटसं गाव फार तर तिथे जायला अकोल्यावरूनदहा मिनिट लागतील.

एक जुलै 1977 रोजी एका तुकाराम बिडकर नावाच्या ध्येय वेड्या व्यक्तीने जय बजरंग व्यायाम शाळेची स्थापना केली.

ग्रामीण भागामध्ये व्यसनाच्या सशक्त पिढी निर्माण करण्याचा ध्यास तुकाराम ने घेतला हे मी झालेलं हे पोरग गावागावात फिरू

Related News

लागलं जय बजरंग व्यायाम शाळा च्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलांबरोबर मुलींना सुद्धा आत्मसंरक्षणाचे धडे देऊ लागलं

आज रोजी 300 गावांमध्ये अकोला अमरावती यवतमाळ बुलढाणा वाशिम जळगाव खान्देश ग्रामीण

भागात सशक्त पिढी निर्माण करण्याचा कार्यक्रम तुकाराम नी लावला व्यायामाबरोबर हळूहळू

आत्मसौरक्षणाचे धडे या व्यायाम शाळेच्या माध्यमातून मुलांबरोबर मुलींना देऊ लागला नंतर आत्मसंरक्षणाबरोबर

खेळाकडे सुद्धा विद्यार्थ्यांचा कल पाहून धनुर्विद्या मलखांब कबड्डी जुडो तायकांडो मैदानी स्पर्धा कबड्डी धनुर्विद्या

मलकाम सारख्या खेळाच्या राज्यस्तरीय स्पर्धाचे देखील आयोजन करून खेळाडूंना जवळून अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय

खेळाडू बघावयास मिळाली आणि यामधूनच अनेक चांगली खेळाडू निर्माण झाली आज

रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा संस्थेचे खेळाडू जाऊन आलीत
राज्यस्तरीय मलखांब स्पर्धेचे दोन वेळा आयोजन संस्थेने केले असून मलखांब या

खेळाचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात केला एक मलखांब तयार केलेत

लाकडी मलखांब रोग मलखांब बरोबर संपूर्ण देशामध्ये कुठेही नसेल असा चालता फिरता सायकल मलखांचा आगळावेगळा

शोध या व्यायाम शाळेच्या विद्यार्थ्यांनी लावला सायकल चालू असताना लाकडी मलखांब सायकलला बांधून ह्या मलकांवरून एक

नवे दोन नव्हे तर 13 विद्यार्थी सायकल चालू असताना विविध प्रकारची मलखांब ची असणे करतात त्याचबरोबर

विविध पिरॅमिड देखील यावरून केली जातात असा हा आगळावेगळा मलखांब शोधला आहे आज रोजी जय बजरंग व्यायाम शाळेचे

राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू गेली असून संस्थेच्या संस्थापक तुकाराम बिडकर यांना महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती

युवा पुरस्कार गजानन इंगळे यांना शिवछत्रपती युवा पुरस्कार कमल गावंडे यांना धनुर्विद्या खेळाचा छत्रपती क्रीडा पुरस्कार

शत्रुघ्न बिडकर यांना संघटक शिवछत्रपती संघटक पुरस्कार गौरव केला आहे.

जय बजरंग व्यायाम शाळा केंद्र कुंभारी या संस्थेमार्फत अनेक खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर गेले.

असून भारतीय मलकाम खेळाचा प्रचार प्रसार करीता प्रथम संस्थेचा झिंगाबाई समाजाचा विद्यार्थी मलखांब खेळाचा प्रचार प्रसार करता

भारतीय जम्मूमध्ये फ्रान्स इटली इंग्लंड या देशांमध्ये जाऊन आला त्यानंतर कुमारी कमल गावंडे

ही विद्यार्थिनी इंग्लंड येथे भारतीय व्यायामाचा प्रचार प्रसार साठी जाऊन आली त्यानंतर संस्थेची बेबी अतकरे नावाची खेळाडू विणल्या नेते

झालेल्या आंतरराष्ट्रीय मौत्सवामध्ये भारतीय व्यायाम प्रसाराचे प्रात्यक्षिक ही दाखवण्यास तुझी निवड झाली होती.

जानराव आगळे यांच्या विद्यार्थी सुद्धा इटली येथे जाऊन आला याशिवाय अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक

धानोरेद्या मलखांबे खेळामध्ये मिळाले असून आज पर्यंत संस्थेची450 व्यायाम शाळेच्या

खेळाडू यांना शासकीय सेवेमध्ये नोकरी मिळाली असून अनेक मोठमोठे पदावर ती काम करीत आहेत.

Read Also :https://ajinkyabharat.com/disadvantage/

Related News