अकोट (प्रतिनिधी) |
पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या ऑपरेशन “प्रहार” मोहिमेअंतर्गत सहायक पोलीस
अधीक्षक अनमोल मित्तल यांच्या पथकाने मोठी कामगिरी केली आहे.
Related News
अमेरिकेत श्रीमंत भारतीयही 'गरीब' का दिसतात? व्हायरल व्हिडिओतून उघड झालं लक्झरी लाईफचं वास्तव
नवी दिल्ली : भारतात अमेरिकेबाबत कायमच एक वेगळं आकर...
Continue reading
काराकस (व्हेनेझुएला) : दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलामध्ये बुधवारी रात्री धरणीचा अक्षरशः महाकोप पाहायला मिळाला. अवघ्या 39 सेकंदांच्या अंतराने 7.2 आण...
Continue reading
7 भन्नाट कारणं! विद्या बालनच्या मराठी रीलने जिंकली चाहत्यांची मनं; 'काय लागतं जगण्यासाठी?' डायलॉगने सोशल मीडियावर धुमाकूळ
बॉलिवूडमध्ये आपल्या दमद...
Continue reading
Lucknow Fire : ज्या ऑफिसात प्रेम फुललं, तिथेच निलेश-अनामिकाचा शेवट; लग्नाआधीच स्वप्नांची राखरांगोळीउत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे घडलेल्या भ...
Continue reading
मोठा बदल 2026: P-CBDC मुळे शेतकऱ्यांना थेट डिजिटल अनुदान; अकोल्यात विशेष कार्यशाळा
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) प्रोग्रॅमेबल सेंट्रल बँक डिजिटल करन्सी ...
Continue reading
Success Story: अवघ्या 4 महिन्यांत 2 कोटींची विक्री; पती-पत्नीच्या भन्नाट रील्स स्ट्रॅटेजीने घडवला मोठा चमत्कार
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा योग्य वा...
Continue reading
एका क्लिकवर Marriage Certificate डाउनलोड करा; सरकारी कार्यालयाच्या फेऱ्यांपासून सुटका, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
देशात डिजिटल सेवांचा...
Continue reading
कल्याण : अन्न आणि औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवायांमुळे अनेक बेकायदा व्यवसायांवर गदा आली आहे. गुटखाविरोधातील कठोर ...
Continue reading
Qatar LNG Plant Explosion : कतारमधील रास लाफान औद्योगिक शहरातील बरजान परिसरात झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. या दुर्दैवी घटनेत 13 जण...
Continue reading
अकोला : दिव्यांग बांधवांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दिव्यांग सोशल फाउंडेशन, अकोला आणि तारा प्रीमियम एक्झिबिशन य...
Continue reading
दि. ५ जून रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर अंबाडी फाटा येथे नाकाबंदी करून अवैध दारू
वाहतूक करणारा राजेश किसन सदांशिव (रा. राजुरा) याला अटक करण्यात आली.
या कारवाईत त्याच्याकडून:
३०० नग देशी दारूच्या बाटल्या (किंमत ₹ १०,५००/-)
वाहतुकीसाठी वापरलेली होंडा शाईन दुचाकी (एमएच-३० बीजी-९०५६) ₹ ४०,०००/-
असा एकूण ₹ ५०,५००/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाईत पोहवा. शेख नासीर व पोकॉ. सुमित कुलट यांनी सहभाग घेतला.
ही कारवाई अर्चित चांडक, अभय डोंगरे (अप्पर पोलीस अधीक्षक, अकोला) आणि अनमोल मित्तल
(सहा. पोलीस अधीक्षक/उपविभागीय पोलीस अधिकारी, अकोट) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
Read Also : https://ajinkyabharat.com/akot-yethil-mandal-aadhiwar-pran-pran-matta-halla/