अकोला | १४ मे २०२५
अकोला शहरासह जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने धडक दिली,
ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसामुळे शहरातील अनेक
Related News
19
Aug
E20 पेट्रोलच्या वादात सरकारचा मोठा निर्णय? जुन्या वाहनांसाठी E10 पेट्रोलचा पर्याय मिळणार!
E20 पेट्रोलच्या चर्चेत मोठी अपडेट; जुन्या वाहनांसाठी E10 पेट्रोलचा पर्याय देण्याची सरकारची तयारी?
देशभरात E20 पेट्रोलच्या वापरावरून चर्चा सुरू असतानाच जुन...
19
Aug
रवींद्र जडेजाची एक चूक अन् गंभीरचा पारा चढला! मैदानातील रिअॅक्शन पाहून चाहतेही म्हणाले- ‘चेहरा पाहण्यासारखा’
Gautam Gambhir: रवींद्र जडेजाची एक चूक अन् गंभीरची रिअॅक्शन चर्चेत; चेहरा पाहण्यासारखा
IND vs SL Test: गॉलमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात सुर...
19
Aug
Shiv Sena Symbol Case : शिवसेना कुणाची? आज कपिल सिब्बलांची फायनल बॅटिंग; शेवटच्या युक्तिवादात कोणतं अस्त्र काढणार?
Shiv Sena Symbol Case : शिवसेना कुणाची? आज कपिल सिब्बल यांची फायनल बॅटिंग; कोणते अस्त्र काढणार?
शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हावरून सुरू असलेल्या न्यायाल...
19
Aug
महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीवरून ठाकरेसेना आक्रमक; किशोरी पेडणेकरांचा भाजपवर थेट निशाणा
मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीवरून ठाकरेसेना आक्रमक; किशोरी पेडणेकरांचा भाजपवर निशाणा
मुंबई महापालिकेच्या कारभारावरून सत्ताधारी आणि विरोधक...
19
Aug
त्वचेचा ग्लो कायम ठेवायचा असेल तर आहारात करा ‘या’ 8 पदार्थांचा समावेश; जाणून घ्या फायदे
त्वचा निरोगी आणि नैसर्गिकरित्या चमकदार बनवायचीये? आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश
बदलते वातावरण, वाढते प्रदूषण, धूळ, उन्हाचा वाढता संपर्क आणि बदलती ...
19
Aug
पोषक तत्वांनी समृद्ध आवळ्यापासून बनवा 4 आरोग्यदायी पेये; दिवसाची सुरुवात करा उत्साहाने
पोषक तत्वांनी समृद्ध आवळ्यापासून बनवा 4 आरोग्यदायी पेये; दिवसाची सुरुवात करा उत्साहाने
धकाधकीच्या जीवनशैलीत दिवसाची सुरुवात ताजेतवाने आणि आरोग्यदायी...
19
Aug
पाकिस्तानात टीम इंडियावर हल्ल्याचा धोका! 22 वर्षांनंतर समोर आला धक्कादायक गौप्यस्फोट
पाकिस्तानात टीम इंडियावर होणार होता हल्ला? सचिन तेंडुलकरने जॅमरला समजलं अणुबॉम्बचं बटन; 22 वर्षांनंतर मोठा खुलासा
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना म्हटलं की मैदानावरील ...
19
Aug
केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? अर्ध्याहून अधिक मंत्र्यांची खाती बदलणार; शिंदेंचीही मोठी मागणी
केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? शिंदेंना आणखी एक मंत्रिपद मिळणार; धर्मेंद्र प्रधानांचीही पुन्हा एन्ट्री होण्याची शक्यता
केंद्रातील राजकीय वर्तुळातून सध्या मोठी बातमी समोर येत आ...
19
Aug
Junnar Crime : जुन्नरच्या चिमुकलीच्या हत्येने महाराष्ट्र हादरला; रोहित पवारांचा सरकारवर थेट हल्लाबोल
Rohit Pawar : मुख्यमंत्र्यांकडून शब्दांचा खेळ; गुन्हेगारीत महाराष्ट्र UP-बिहारच्या पुढे चाललाय, जुन्नरच्या घटनेवरून रोहित पवारांचा संताप
पुणे जिल्ह्यातील ज...
19
Aug
कोलकात्यात हॉटेलला मध्यरात्री भीषण आग; झोपेतच 9 जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर
कोलकात्यात हॉटेलला भीषण आग; झोपेतच 9 जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर जखमी
कोलकाता : पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे मध्यरात्री हॉटेलला भीषण आग लागल्या...
19
Aug
तुकाराम मुंढे पुन्हा अॅक्शन मोडवर! मुंबईतील 6 मोठ्या खाद्य आस्थापनांवर FDAची कारवाई
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे पुन्हा एकदा अॅक्शन मोडवर; मुंबईतील मोठ्या हॉटेल्सना FDAचा दणका
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे ...
19
Aug
Health Insurance असूनही खिसा होणार रिकामा! पॉलिसी घेताना ‘या’ 5 चुका टाळा
Health Insurance असूनही खिसा होणार रिकामा! पॉलिसी घेताना ‘या’ 5 गंभीर चुका करणे टाळा
Health Insurance 5 Mistakes : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्याशी संबंधित समस्या कधी आणि कोण...
ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडत आहेत.
मोहता मिल स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मार्गावर आज सायंकाळी एक
मोठं पिंपळाचं झाड अचानक एक चारचाकी वाहनावर कोसळलं.
या गाडीमध्ये दोन महिला, दोन लहान मुले आणि ड्रायव्हर असे पाच जण प्रवास करत होते.
घटनेची माहिती मिळताच अकोला पश्चिमचे आमदार साजिद
खान पठाण यांनी घटनास्थळी धाव घेतली.
त्यांनी तत्काळ मदतकार्य सुरू करत सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं.
सुदैवाने वाहनातील सर्व जण सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Read Also : https://ajinkyabharat.com/akolid-pavasamuye-cycle-ghasraun-yuvakacha-died/

