PM किसान योजना 2025 : २०वी हप्त्यापूर्वी ‘हे’ ३ काम नक्की करा,

PM किसान योजना 2025 : २०वी हप्त्यापूर्वी 'हे' ३ काम नक्की करा,

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana 2025) अंतर्गत जून २०२५ मध्ये

२०वी हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मात्र, ही हप्ता वेळेवर मिळावी

यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी काही महत्त्वाची कामे तातडीने पूर्ण करावीत.

Related News

eKYC अनिवार्य:

जर तुम्ही eKYC पूर्ण केली नसेल, तर तुमची हप्ता रोखली जाऊ शकते.

pmkisan.gov.in या वेबसाइटवर जाऊन OTP द्वारे KYC करा किंवा जवळच्या

CSC सेंटरवर जाऊन बायोमेट्रिक KYC पूर्ण करा.

बँक खाते आणि आधार लिंक तपासा:

शेतकऱ्यांचे बँक खाते सक्रिय असणे आणि ते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे.

चुकीची माहिती, IFSC कोड किंवा खाते बंद असल्यास हप्ता थांबू शकते.

लाभार्थी यादीत नाव आहे का ते तपासा:

pmkisan.gov.in वर जाऊन ‘Beneficiary List’ विभागातून

आपले नाव यादीत आहे की नाही ते तपासा. यामुळे संभाव्य त्रुटी टाळता येतील.

Related News