नीट ची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या

नीट ची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या

नीटची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अकोल्यात घडली आहे.

दोघांच्या आमहत्येचं कारण समजू शकलेलं नाही.

पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Related News

अकोल्यात नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली.

17 वर्षीय पार्थ गणेश नेमाडे आणि 18 वर्षीय अर्णव नागेश देबाजे असं या आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याची नाव आहे.

पार्थ नेमाडे हा तेल्हारा तालुक्यातील रायखेड येथील रहिवासी होता.

तो अकोल्यातील न्यू अकॅडमी येथे शिकवणी वर्गात शिकत होता.

तर अर्णव देबाजे हा अकोल्यातील मोठी उमरी भागातील रहिवासी होता.

दोन्ही विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही.

पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

दोघेही विद्यार्थी नीट अभ्यासक्रमाचा सराव करीत होते.

दोन्ही विद्यार्थ्यांनी परीक्षेआधी केलेल्या आत्महत्येने अकोल्यात खळबळ उडाली आहे.

Read Also :  https://ajinkyabharat.com/buddha-paurnemechaya-nimtanam-akolyatil-ashok-vatikat-prayer/

 

Related News