अकोला :
अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पंचक्रोशीतील श्रद्धास्थान
असलेल्या कुरणखेड येथील चंडिका देवी मंदिराच्या दानपेटीतील रक्कम चोरट्यांनी चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Related News
Dhurandhar 2 Review : रणवीर सिंहचा स्फोटक अवतार, अॅक्शन आणि भावनांचा जबरदस्त संगम
Dhurandhar 2 Review : बॉलिवूडमध्ये एखाद्या चित्रपटाच...
Continue reading
‘The 50’ च्या ग्रँड फिनालेआधी मोठी उलथापालथ!
The 50 अंतिम आठवड्यात होणार धक्कादायक मास एलिमिनेशन
रिअॅलिटी शोच्या दुनियेत सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला शो म्हणजे ‘
Continue reading
Bigg Boss Marathi 6 : आठवडा १० मतदान ट्रेंड – राकेश आघाडीवर, प्रभूची जोरदार टक्कर
मराठी टेलिव्हिजनवरील सर्वाधिक चर्चेत असलेला रिअॅलिटी शो Big...
Continue reading
गुढीपाडव्याच्या दिवशी घराच्या ‘या’ दिशेने चुकूनही उभारू नका गुढी, जाणून घ्या सर्व नियम
भारतीय संस्कृतीत प्रत्येक सण नव्या सुरुवातीचे प्रतीक मानला जातो. त्या दृष्टीने
Continue reading
मोठी आंतरराष्ट्रीय घडामोडी: अली लारीजानी यांच्या हत्येनंतर रशियाचा संताप, पुतीन यांनी अमेरिका-इस्रायलवर टोकाची टीका
इराण आणि अमेरिका यांच्या...
Continue reading
आजचा सोन्याचा दर कोसळला, 10 ग्रॅम सोन्यासाठी सर्वसामान्यांसाठी शुभ बातमी
जळगाव, 18 मार्च 2026 – सोन्याच्या बाजारपेठेत आज सर्वसामान्यांसाठी आनंददायी बातमी आली आहे.
जगभरातील आर्थिक...
Continue reading
Penny Share: ट्रायडंटने बाजारात घेतली झेप, 12% उसळीने गुंतवणूकदारांना दिला मोठा फायदा
भारतीय शेअर बाजारात सध्या अनेक Penny Shareचर्चा ठरवताना दिसत...
Continue reading
पुण्यातील 10 मित्रांचा प्रवास दुःखद अपघातात संपला, 3 जणांचा मृत्यू
आनंदाने भरलेली सहल आणि मित्रांबरोबरच्या आठवणी अचानकच दुःखात बदलल्या. पुण्याचे 10 तरुण...
Continue reading
मोठा आंतरराष्ट्रीय घडामोडी: इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्ष भयंकर टप्प्यावर, जगभरात चिंता वाढली
अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमधील युद्धाच्...
Continue reading
पावसाचा नवीन अंदाज: शेतकऱ्यांवर महासंकट, नाशिकसह काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट
महाराष्ट्रातील हवामानाने अचानकच लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. राज्य...
Continue reading
या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
घटनेचा तपशील :
मध्यरात्रीच्या सुमारास मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून तीन चोरटे मंदिरात घुसले.
त्यांनी मंदिरातील दोन दानपेट्या उचलून सभागृहात नेल्या आणि तेथेच त्यातील रक्कम चोरली.
चोरी झालेली अचूक रक्कम अद्याप समजू शकलेली नाही.
भाविकांमध्ये संताप :
देवस्थानांवरच चोरट्यांनी लक्ष केंद्रीत केल्याने भाविकांमध्ये अस्वस्थता आणि संताप व्यक्त केला जात आहे.
देवाच्या मंदिरात अशी चोरी होणं अत्यंत दुर्दैवी असल्याची भावना भाविकांमध्ये आहे.
पोलिसांचा तपास सुरु :
घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे.
सध्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून चोरट्यांचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/14-pakistani-yutube-chnelswar-bandi/