अकोला शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये ईस्टर संडे अर्थात प्रभू येशू ख्रिस्तांच्या
पुनरुत्थानाचा दिवस हजारो ख्रिश्चन समाजबांधवांनी मोठ्या हर्षोल्हासात साजरा केलाय…
शहरातील प्रोटेस्टंट आणि रोमन कॅथलिक प्रार्थनास्थळांमध्ये यावेळी विशेष प्रार्थनासभांचे
Related News
तसेच विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते..
अकोल्याला आज येशूंच्या पुनरुत्थानानिमित्त ईस्टर संडे हर्षोल्हासात साजरा करण्यात आलाय.
