अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!

अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!

अकोला | ता. १७ एप्रिल २०२५

अकोल्यामध्ये केंद्र सरकारविरोधात काँग्रेसची निदर्शने !

 केंद्र सरकारने नॅशनल हेरॉल्ड संबंधित मालमत्ता जप्त करून

Related News

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सोनिया गांधी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अन्य

वरिष्ठ नेत्यांविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.

हा निर्णय सूडबुद्धीने घेतल्याचा आरोप काँग्रेसने करत,

या निषेधार्थ काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

केंद्र सरकारने सुडबुद्धीचे राजकारण बंद करावे, अन्यथा तिव्र आंदोलन करण्यात येईल,

असा इशारा देण्यात आला. हे आंदोलन शहर अध्यक्ष डॉ. प्रशांत वानखडे यांच्या नेतृत्वात करण्यात आले.

बाईट – प्रकाश तायडे, कॉँग्रेस प्रदेश सचिव.

Read Also : https://ajinkyabharat.com/meerutmadhyaye-dhakkadayak-type-tarunachi-25-varshani-mothya-widow-mahileshi-faswoon-ascendant/

 

Related News