अकोला, १२ एप्रिल –
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अकोला शहरात
तीव्र आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाचं नेतृत्व प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक
Related News
इबोला Virus Alert: कोरोनापेक्षाही अधिक घातक विषाणूची दहशत? 900 हून अधिक संक्रमित, 223 मृत्यूंनी वाढवली चिंता
कोरोना महामारीनंतर जग पुन्हा एकदा एका गंभीर संसर्गजन्य आजाराच्या चर्चे...
Continue reading
“Emilia Clarke चा मोठा खुलासा : हॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि जागतिक स्तरावर गाजलेल्या मालिकांपैकी एक म्हणजे Game of Thrones. या मालिकेने केवळ कथानक, भव्य सेट्स आणि पात्रांमुळेच ...
Continue reading
अकोल्याचा सार्थक ढोलेचा जागतिक झेप! आंतरराष्ट्रीय तत्त्वज्ञान ऑलिंपियाडमध्ये कांस्यपदक पटकावत भारताला मिळवून दिला अभिमानाचा क्षण
अकोला जिल्ह्याने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर...
Continue reading
कॅनडातील 22 वर्षीय भारतीय विद्यार्थिनीचा धक्कादायक अंत; PR चे स्वप्न पाहणाऱ्या विधी मेघानीची हृदयद्रावक हत्या
ओटावा : परदेशात उच्च शिक्षण घेऊन उज्ज्वल भ...
Continue reading
नवी दिल्ली : सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर भारताने जलव्यवस्थापनाच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल उचलल्याची चर्चा रंगली आहे. पाकिस्तानकडे वाहणाऱ्या पाण...
Continue reading
भारतीय स्वयंपाकघरातील सुवासिक वारसा: जगभर राज्य करणारे 6 देशी मसाले
भारताला “Land of Spices” म्हणजेच मसाल्यांची भूमी म्हणून ओळखले जाते, आणि ही ...
Continue reading
‘Elder Daughter Syndrome’ म्हणजे नेमकं काय? मोठ्या मुलींच्या आयुष्यातील अदृश्य ताण आणि आयुष्यभराची चिंता
‘Elder Daughter Syndrome’ म्हणजे काय : घरातील मोठी मुलगी असणं अनेकदा अभिमा...
Continue reading
Kattalan Review : स्टाईल आणि अॅक्शनचा तडका, पण कथेत भावनिक खोलीचा अभाव
Kattalan Review : ‘मार्को’सारख्या प्रचंड चर्चेत राहिलेल्या आणि यशस्वी...
Continue reading
अबूधाबीमध्ये हिजाब परिधान केल्याने अंकिता लोखंडे ट्रोल; सोशल मीडियावर धर्मांतराच्या चर्चांना उधाण
अबूधाबीती...
Continue reading
व आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत असून, १०० दिवस उलटूनही
राज्य सरकारने कर्जमाफीसंदर्भात ठोस भूमिका घेतली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर अकोला पूर्व मतदारसंघाचे आमदार रणधीर सावरकर यांच्या घरासमोर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी
मध्यरात्री मशाल आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांच्या
कर्जमाफीसाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या अडचणी सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचं प्रहार कार्यकर्त्यांनी सांगितलं.
यावेळी सरकारकडून लवकरच कर्जमाफीसंदर्भात निर्णय घेतला जाईल,
असं आश्वासन आमदार रणधीर सावरकर यांनी दिलं.
आंदोलन स्थळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.