उन्हाळ्याला आता सुरुवात झाली असून हापूस बाजारात यायला सुरुवात झालीय.
साताऱ्यात देवगड हापूस आंब्याच्या पहिल्या मानाच्या पेटीला साताऱ्यात 20 हजार रुपये भाव मिळाला.
साताऱ्यात बाजार समितीच्या आवारात देवगड हापूस आंब्याच्या पहिल्या पेटीला व्यापाऱ्यांनी बोली लावली यामध्ये एका व्यापाऱ्याने
Related News
तब्बल 20 हजार रुपयांचा उच्चांकी भावाची बोली करून देवगड हापूस आंब्याच्या मानाची पहिली पेटी ताब्यात घेतलीया बोली
नंतर व्यापाऱ्यांनी फटाके वाजवून जल्लोष साजरा केला..यावेळी सातारासह परिसरातून मोठ्या संख्येने व्यापारी बाजार समिती परिसरात उपस्थित होते…
साताऱ्यात बाजारसमितीत पहिल्या देवगड हापूसच्या पेटीला तब्बल 20 हजारांचा भाव मिळाला.
