अकोला पोलिसांनी विशेष मोहिम राबवून 2024 ते 2025 या कालावधीत चोरीला गेलेले 200 हून अधिक मोबाईल
मूळ मालकांना परत करण्यास यश मिळवले आहे. या मोबाईलची एकूण किंमत 42 लाख रुपये असून,
गर्दीच्या ठिकाणी आणि घरातून चोरीला गेलेले हे फोन शोधून पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे.
Related News
भाजप आमदार महेश बालदी यांना 3 वर्षांचा सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा मोठा निर्णय!
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! आणखी ६ तालुके दुष्काळग्रस्त यादीत; सरकारचा मोठा निर्णय
वकान्यात राजकीय दिग्गजांची मांदियाळी! श्रीकांत शिंदे, सचिन अहिर यांची उपस्थिती
‘पवारांची राष्ट्रवादी अजून इंडिया आघाडीत आहे’; संजय राऊतांच्या विधानाचे राजकीय अर्थ काय?
हद्दवाढीनंतर अखेर प्रभाग ४ मध्ये कचरा गाडी दाखल; मोठी उमरीकरांना दिलासा!
शेतकऱ्यांसाठी सरकारची मदतीची भूमिका स्पष्ट! एकनाथ शिंदे म्हणाले, कमी पडू देणार नाही!
न्यायक्षेत्रात यशासाठी शॉर्टकट नाही; प्रामाणिकपणा आणि नैतिकताच खरी गुरुकिल्ली – डॉ. धनंजय चंद्रचूड!
भारताची व्यापार तूट 40 अब्ज डॉलरवर! रुपयाचे मूल्य घसरणार की सावरणार?
फडणवीसांनंतर शिंदेंनीही घेतली अमित शहांची भेट! पुण्यात बंद दाराआड बैठक; महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; Amitabh Bachchan यांना लक्ष्य करण्याचा डाव, दोघांना अटक!
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर पार्थ पवारांच्या बैठकीत काय घडलं? आमदार शरद मांडेकरांनी केला खुलासा!
मंगरुळपीरमध्ये ‘अजिंक्यदीप’चा साहित्यिक जागर! दैनिक अजिंक्य भारतच्या दिवाळी विशेषांकाचे दिमाखात विमोचन
विशेष मोहिमेद्वारे पोलिसांनी चोरीच्या मोबाईलची माहिती गोळा करून संबंधित व्यक्तींचा शोध घेतला.
याअंतर्गत आणखी काही मोबाईल जप्त करण्यात आले असून, चोरट्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे.
मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला असून,
पोलिसांच्या कार्यशैलीबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.
चोरीच्या घटनांवर निर्बंध आणण्यासाठी पोलिसांचा विशेष भर असणार आहे.
Read more news here : https://ajinkyabharat.com/shashanachaya-youth-award-received-shetkyancha-tokachan-paul-agriculture-minister-kokate-mahanale-j-koni-officer/

