अकोला : शिवसेना शिंदे गटाच्या अकोला जिल्हा मागासवर्गीय विभागाच्या वतीने गोरगरीब
जनतेच्या न्यायहक्कासाठी आणि विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
मुख्य मागण्या:
गायरान जमीन धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी
Related News
24 MayiPhone 18 Pro सिरीजचे मोठे लीक्स समोर: डिझाइनपेक्षा AI आणि परफॉर्मन्सवर भर
ॲपल iPhone 18 Pro आणि Pro Max लीक: डिझाइन, कॅमेरा, AI फीचर्स आणि किंमत याबाबत मोठे अपडेट्स समोर ॲपलच्या आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन iPhone 18 Pro ...24 Mayउन्हाळ्यात 40°C तापमानात पचन बिघडतंय? जाणून घ्या सोपे किचन स्वॅप्स
40°C पेक्षा जास्त तापमानात पचन बिघडतंय? उन्हाळ्यात शरीरासाठी आवश्यक किचन स्वॅप्स उन्हाळ्यात आरोग्य सांभाळणे ही एक सततची प्रक्रिया आहे. तापमान जेव्हा 40°C...24 Mayप्रेम कमी होण्याआधी मेंदू काय संकेत देतो? मानसशास्त्राचा धक्कादायक खुलासा
नात्यात प्रेम कमी होण्याआधी मेंदू काय ओळखतो? मानसशास्त्राचा धक्कादायक खुलासा बहुतेक लोकांना वाटते की प्रेम संपणे ही अचानक घडणारी गोष्ट आहे. एखादा मोठा वाद, एखादी फसवणूक किंवा एखाद...- १४ एप्रिल १९९०पूर्वी अस्तित्वात असलेल्या गायरान जमिनीच्या धारकांना शासनाच्या निर्णयानुसार तात्काळ पट्टे मिळावेत.
- जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सुनावणी घेऊन संबंधितांना जमिनीचे कायमस्वरूपी पट्टे देण्याची प्रक्रिया सुरू करावी.
शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मिळावा
- अकोला शहर आणि ग्रामीण भागातील रहिवासी जे गेली ३० ते ४० वर्षे शासकीय जागांवर राहत आहेत, त्यांना ८-अ व ड-नमुना नसल्यामुळे घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही.
- अशा गरजू लोकांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा, यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.
सरकारकडे त्वरित निर्णयाची मागणी
या मागण्यांसाठी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून, लवकरात लवकर कार्यवाही न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
Read more here : https://ajinkyabharat.com/akolid-jilha-kangresche-shetkari-debt-mafisathi-dharan-movement/
