100 हून अधिक गंभीर आजारी..
तामिळनाडूतील कल्लाकुरिची जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने
Related News
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात गेल्या दोन दिवसांत उघडकीस आलेल्या विषारी दारूकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. गावठी दारूमध्ये केमिकलयुक्त स्पिरिट मिस...
Continue reading
हडपसरमध्ये मृत्यूचं तांडव! विषारी दारू प्रकरणात मोठा खुलासा
पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि भीतीदायक घटना समोर आली आहे. हडपसर परिसरात विषारी दारूच्या ...
Continue reading
मद्यप्रेमींना लवकरच त्यांच्या खिशाला कात्री लागू शकते. भारतातील बिअर आणि मद्य बाजारपेठेत दर वाढीचे संकेत दिसत आहेत. बिअर, दारू, मद्य, IMFL, किमती व...
Continue reading
चेन्नईत विद्यार्थिनी मयुरी चौधरीचा दुर्दैवी मृत्यू, राज्यभरात हळहळ
चेन्नई – महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील वरठी येथील रहिवासी, २६ वर्षीय मयुरी चौधरी...
Continue reading
महागाव तालुक्यातील आमणी (खुर्द) या लहानशा गावात अवैध दारूविक्रीने गंभीर स्वरूप धारण केले असून, गावातील वीसहून अधिक हातभट्ट्यांमुळे परिसरातील नागरिक ...
Continue reading
drink सोबत चखण्याचे 5 हिट स्नॅक्स: तिसरा पर्याय सर्वांचा आवडता
drink च्या अनुभवाला अधिक स्वादिष्ट बनवणारे स्नॅक्स हे भारतीय मद्यप्रेमींसाठी एक अनिवार्य ...
Continue reading
Cyclone Ditwah ने श्रीलंकेत निर्माण केलेले संकट आणि भारतासमोरील धोके. वाचून जाणून घ्या अद्यतन, बचाव योजना आणि सुरक्षा सूचना.
Cyclone Ditwah – श्रीलंकेवर आपत्तीचा वार
सध्या दक्षिण...
Continue reading
व्हिस्की ऑन द रॉक्स : अर्थ, इतिहास आणि योग्य पिण्याची पद्धत
व्हिस्की ऑन द रॉक्स ही ओळ बारमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये अनेकदा ऐकायला मिळते. बरेच लोक ही ...
Continue reading
तामिळनाडू विधानसभेतून ...
Continue reading
34 जणांचा मृत्यू झाला आहे.
तर 100 हून अधिक लोक गंभीर आजारी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
राज्याची सीबी सीआयडी या प्रकरणाची चौकशी करणार आहे.
मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी लोकांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले
आणि सदर घटना थांबवण्यात अपयशी ठरलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे,
असे स्टालिन यांनी ट्विटरवरील पोस्टमध्ये म्हटले आहे,
“भेसळयुक्त दारू पिऊन लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी समजल्यानंतर,
मला धक्का बसला आणि दुःख झाले.
या प्रकरणात सहभागी असलेल्यांना अटक करण्यात आली आहे.
अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या लोकांची माहिती जनतेने दिल्यास
तत्काळ कारवाई केली जाईल.
समाजाला बरबाद करणारे असे गुन्ह्या संदर्भात कठोरपणे कारवाई केली जाईल.
तामिळनाडूचे राज्यपाल आरएन रवी यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.
त्यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की,
“कल्लाकुरीची येथे विषारी दारू पिऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागले
हे जाणून मला खूप दुःख झाले.
इतर अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.
शोकाकुल कुटुंबियांप्रती माझे मनःपूर्वक संवेदना आहे
आणि रुग्णालयात दाखल झालेल्या लोकांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो.”
Read also: https://ajinkyabharat.com/todays-day-13-hours-13-minutes/