परिस्थितीच गांभीर्य लक्षात घेऊन तमीम इकबालला रुग्णालयात नेण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करावी लागली.
पण मैदानावर हेलिकॉप्टर उड्डाणाची व्यवस्था नसल्यामुळे त्याला हेलिकॉप्टरने नेता आलं नाही.
एकाबाजूला भारतात आयपीएल टुर्नामेंटचा रोमांच सुरु झालाय. दुसऱ्याबाजूला बांग्लादेशात ढाका प्रीमियर डिवीजन क्रिकेट लीगची मॅच सुरु
Related News
तुकाराम मुंढेंची ‘हवा’! रवीना टंडनला रेस्टॉरंटमध्ये आला भन्नाट अनुभव; म्हणाली, ‘आता भीतीच संपली!’
प्रशासकीय कामकाजातील कडक शिस्त, नियमांची काटेकोर अंमलबजावणी आणि धडाकेबाज ...
Continue reading
ममता बॅनर्जींना पुन्हा मोठा धक्का? मेघालयात ‘ऑपरेशन लोटस’ची चर्चा; 13 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती
देशाच्या ईशान्येकडील राज्य मेघालयच्या राजकारणात आगामी विधानसभा निवडणु...
Continue reading
निक्की तांबोळी-अरबाज पटेल यांच्या नात्यात दुरावा? सोशल मीडियावरील पोस्टने चर्चेला उधाण
‘बिग बॉस मराठी 5’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोमधून प्रेक्षक...
Continue reading
प्रत्येक नो-बॉलसाठी खेळाडू आणि कोचला दंड ठोठवा; सुनील गावस्कर भडकले, म्हणाले—‘तरच हे वठणीवर येतील’
Sunil Gavaskar On Test No Ball
Continue reading
भारताच्या सीमेवर पाकिस्तानचा मोठा युद्धसराव; ‘KARRAR – The Relentless Striker’चा व्हिडीओ समोर, सर क्रीकच्या दृश्यामुळे चिंता वाढली
भारत आणि पाकिस्तानमधील समुद्री सीमा सुरक्षेच्या ...
Continue reading
तुमच्या नावावर ९ पेक्षा जास्त SIM आहेत? अतिरिक्त नंबर होणार बंद; जाणून घ्या नवा नियम
SIM : देशात वाढत्या फ्रॉड कॉल्स, बनावट ओळखपत्रांचा वापर आणि सायबर ग...
Continue reading
काँग्रेस कार्यकर्ते आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; ‘आय अॅम मलाला’च्या सामूहिक वाचनावरून अहमदाबादमध्ये राडा
पाकिस्तानच्या नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या मलाला युसुफ...
Continue reading
आरोग्य आणि चवीचा खजिना! घरीच बनवा शुद्ध नारळाचे दूध; जाणून घ्या सोपी रेसिपी
डेअरी-फ्री आणि व्हेगन आहार घेणाऱ्यांसाठी नारळाचे दूध ठरू शकते उत्तम पर्याय; फक्त दोन घटकांपासून काही मि...
Continue reading
सोनम वांगचुक यांचे अभिजीत दिपकेंबाबत मोठे विधान; म्हणाले, “तो काही संत नाही, भविष्यात भ्रष्टाचार करेल की नाही सांगता येत नाही”
‘कॉकरोच ...
Continue reading
iQOO चे स्वस्त TWS इअरबड्स भारतात लाँच; 50 तासांची बॅटरी, 42ms लो लेटन्सी आणि AI कॉल नॉईज रिडक्शन
iQOO चे स्वस्त TWS इअरबड...
Continue reading
Bajaj Pulsar New Generation : पल्सरचं नवं मॉडेल 24 ऑगस्टला लाँच; डिझाइनपासून फीचर्सपर्यंत जाणून घ्या सर्वकाही
भारतीय दुचाकी बाजारात Bajaj Pulsar ...
Continue reading
iQOO ने भारतात लाँच केला 7,050mAh बॅटरीसह दमदार 5G स्मार्टफोन; जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि उपलब्धता
स्मार्टफोनच्या बाजारात सातत्याने नवनवीन मॉडेल्स दाखल होत असताना iQOO कंपनीने भ...
Continue reading
असताना बांग्लादेशी खेळाडू तमीम इकबालला अचानक रुग्णालयात न्यावं लागलं. त्याला हार्ट अटॅक आल्याच वृत्त आहे.
मॅच सुरु असताना बांग्लादेशचा माजी कर्णधार तमीम इकबालच्या अचानक छातीत दु:खू लागलं. त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं.
परिस्थितीच गांभीर्य लक्षात घेऊन तमीम इकबालला रुग्णालयात नेण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करावी लागली.
पण मैदानावर हेलिकॉप्टर उड्डाणाची व्यवस्था नसल्यामुळे त्याला हेलिकॉप्टरने नेता आलं नाही.
या बाबत मॅच रेफरी देबब्रत पॉल ने ESPNcricinfo ला माहिती दिली आहे.
हेलिकॉप्टरने नेता आलं नाही. त्यामुळे तमीमला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं.
तेव्हा तो फिल्डिंग करत होता
मोहम्मडन स्पोर्टिंग क्लब आणि शिनेपुकुर क्रिकेट क्लब यांच्यात DPL मध्ये सामना सुरु असताना ही घटना घडली.
50 ओव्हर्सच्या या सामन्या दरम्यान तमीम इकबालच्या छातीती दु:खू लागलं.
तेव्हा तो फिल्डिंग करत होता.
तमीम इकबाल मोहम्मडन स्पोर्टिंग क्लबचा भाग होता.
किती धावांच टार्गेट?
मोहम्मडन स्पोर्टिंग क्लब विरुद्ध शिनेपुकुर क्रिकेट क्लबने पहिली बॅटिंग केली.
49.5 ओव्हरमध्ये त्यांची टीम 223 रन्सवर ऑलआऊट झाली.
शिनेपुकुर क्रिकेट क्लबकडून ज्यादा कॅप्टन रायन रहमानने सर्वाधिक 77 रन्स केल्या.
मोहम्मडन स्पोर्टिंग क्लबसमोर 224 रन्सच आव्हान होतं. तमीम इकबाल या टीमचा स्टार फलंदाज आहे.
त्याची कमतरता किती जाणवणार? हे सामन्यानंतरच स्पष्ट होईल.
तमीम इकबालच इंटरनॅशनल करिअर
डावखुरा तमीम इकबाल बांग्लादेशासाठी 2023 मध्ये आपला शेवटचा सामना खेळला होता.
त्याने तिन्ही फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली आहे. बांग्लादेशसाठी तो 243 वनडे, 70 टेस्ट आणि 78 T20 सामने खेळला आहे.
तिन्ही फॉर्मेटमध्ये मिळून इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तमीम इकबालच्या 15000 धावा आहेत.