Champions Trophy 2025 : घटस्फोटानंतर युजवेंद्र चहलसोबत दिसणाऱ्या ‘मिस्ट्री गर्ल’चा खास व्हिडीओ,
स्वतःच व्हिडीओ पोस्ट करत म्हणाली, ‘सांगितलं होतं ना…’, युजवेंद्र यांच्या खासगी आयुष्याच्या सर्वत्र रंगल्या आहेत चर्चा…
Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारतीय संघाने
Related News
IPL 2027 मध्ये महेंद्रसिंह धोनी खेळणार की नाही? ‘इम्पॅक्ट प्लेयर’ भूमिकेला धोनीचा स्पष्ट नकार!
चेन्नई सुपर किंग्ससाठी धोनीची भूमिका काय असणार? एस. बद्रीनाथच्या दाव्याने चर्चेला उध...
Continue reading
मोदी मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होण्याची शक्यता; महाराष्ट्रातून मंत्र्यांची संख्या कमी होणार का? कोण IN, कोण OUT?
मागील अनेक दिवसांपासून केंद्रातील नरे...
Continue reading
ट्रम्प यांच्यावर अमेरिकन जनतेची खप्पामर्जी?
८९ टक्के अमेरिकन नागरिकांना वाटतोय सरकारमध्ये व्यापक भ्रष्टाचार; दोन दशकांतील उच्चांक
वॉशिंग्टन : अमेरि...
Continue reading
कोल्हापुरात तुफान राडा! राजू शेट्टी-राजेश क्षीरसागर समर्थक आमनेसामने; पोलिसांचा मोठा बंदोबस्त
कोल्हापूर : कोल्हापुरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा च...
Continue reading
भारत-चीनला नेपाळचा मोठा झटका! मदत नको, थेट नुकसानभरपाई द्या; UN मध्ये मांडणार मुद्दा
काठमांडू : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरानंतर परिस्थिती अद्यापही ग...
Continue reading
1 डॉलरच्या नाण्यावर डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो; अमेरिकेत नव्या नाण्यावरून कायदेशीर आणि राजकीय वाद
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या छायाचित्राचा समावेश असलेले
Continue reading
7.8% GDP वरून देशात चर्चा; पंतप्रधान मोदींचं पुन्हा भाष्य, भारत-बेल्जियम सहकार्यावर भर
GDP : भारत दौऱ्यावर आलेले बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेवर यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी या...
Continue reading
अभिजीत दीपकेंना मोठा झटका? सरकारी शाळांमध्ये ‘नो एंट्री’; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश
राजस्थान-उत्तर प्रदेशातील सरकारी शाळांमध्ये बाहेरील व्यक्ती, पत्रकार आणि यूट्यूबर्सना पूर्...
Continue reading
Mumbai–Pune बुलेट ट्रेनची घोषणा! दिवसातून दोनदा वडापाव-बाकरवडी खाण्यासाठी जाता येणार; 2027 मध्ये पहिली एसी लोकल धावणार
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची मोठी घोषणा; मुंबईसाठी 238...
Continue reading
EV कारचे टायर पेट्रोल-डिझेल गाड्यांपेक्षा लवकर गुळगुळीत का होतात? जाणून घ्या ‘ही’ 3 प्रमुख कारणं आणि टायरची झीज रोखण्याचे उपाय
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे देशभरात इले...
Continue reading
विद्यानंद बापटांवर हल्ला का केला? हल्लेखोर संतोष चव्हाणने सांगितले कारण; VIDEO समोर
गणेशोत्सव, डीजे आणि रोजगाराच्या मुद्द्यावरून वाद; हल्ल्यानंतर फरार झालेल्या संतोष चव्हाणला पोलि...
Continue reading
एक्सपायरी डेट म्हणजे निव्वळ शाई नव्हे, तो तर विश्वासघात! Tukaram Mundhe यांचा भेसळखोरांना सज्जड इशारा
Tukaram Mundhe : अन्नपदार्थ आणि औषधांमध्...
Continue reading
न्युझीलंडवर 4 विकेट्सने विजय मिळवला. भारतीय क्रिकेट संघाच्या यशानंतर संपूर्ण भारतात आनंद
आणि उत्साहाचं वातावरण आहे. दरम्यान, सामन्या दरम्यान एक व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला तो म्हणजे युजवेंद्र चहल…
दुबईत रंगलेल्या सामन्यात युजवेंद्र एका ‘मिस्ट्री गर्ल’ सोबत दिसला. घटस्फोटानंतर एका ‘मिस्ट्री गर्ल’
सोबत दिसल्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, ‘मिस्ट्री गर्ल’ने
देखील सोशल मीडियावर व्हिडीओ आणि काही फोटो पोस्ट केले आहे.सध्या ‘मिस्ट्री गर्ल’
युजवेंद्र याच्यासोबत दिसलेल्या ‘मिस्ट्री गर्ल’बद्दल सांगायचं झालं तर, तिचं नाव आरजे मैहवश आहे.
दिल्ली येथील प्रसिद्ध रेडियो जॉकी आहे. सोशल मीडियावर देखील मैहवश कायम सक्रिय असते.
इन्स्टाग्रामवर तिचे 1.7 मिलियन फॉलोअर्स आहे. तर मैहवश फक्त 590 जणांना फॉलो करते.
मैहवश आणि युजवेंद्र यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, यापूर्वी देखील दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ
सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण तेव्हा मैहवशने आम्ही फक्त चांगले मित्र आहोत असं सांगितलं होतं.
पण आता दोघांना एकत्र पाहिल्यानंतर अफेअरच्या चर्चांनी जोर धरला आहे.
पण दोघांनी देखील त्यांच्या नात्याबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही.
युजवेंद्र आणि धनश्री
युजवेंद्र आणि धनश्री यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, एकमेकांना अनेक वर्ष डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
दोघांच्या लग्नाला 4 वर्ष झाली. पण गेल्या काही दिवसांपासून सतत दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला होता.
दोघांचा घटस्फोट झालाय असं देखील सांगण्यात येत आहे. दोघांनी देखील त्यांच्या नात्याबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही.
ची सोशल मीडिया पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एवढंच नाही तर,
व्हिडीओसाठी तिने लिहिलेल्या कॅप्शनने देखील सर्वांचं लक्ष वेधलं आहे. व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत ‘मिस्ट्री गर्ल’ म्हणाली,
‘सांगितलं होतं ना जिंकवून येईल… मी भारतीय संघासाठी लकी आहे…’
तिच्या पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
Read more news here : https://ajinkyabharat.com/tdp-mp-mulgi-jhayas-denar-50-thousand-aani-mulga-jhala-tar/