विवरा, पातुर: अमरावती येथील शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे दिला जाणारा ‘
डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती शारदाताई पवार उत्कृष्ट महिला पुरस्कार’
पातुर तालुक्यातील ग्राम विवरा येथील प्रगतिशील महिला
Related News
अकोला ते शिमला… 8 वर्षांनंतर बेपत्ता जयेशचा शोध, गोशाळेत मजुरी करत जगत होता आयुष्य
एकटे राहण्याचे 6 धोकादायक परिणाम, तज्ज्ञांनी सांगितले काय घ्यावे काळजी
ओट्ससह ५ सोप्या भारतीय डिशेस – घरच्या मसाल्यांसह दुपारचे पौष्टिक जेवण
12 लाखांपर्यंत करमुक्ती: मध्यमवर्गीयांसाठी मोठा दिलासा!
बजेट 2026: या 5 महत्वपूर्ण गोष्टी समजून घ्या आणि आर्थिक निर्णयात विजयी व्हा
Iran vs US : धोकादायक संघर्षाचे 7 संकेत, अमेरिकेच्या महाशक्तीने इराणची घातक घेराबंदी
Henley Passport Index 2026: भारताची पासपोर्टमध्ये मोठी झेप, ५५ देशांमध्ये व्हिसा फ्री!
5 फेब्रुवारीला कणकवलीत ठाकरे गटाला जबर धक्का – भाजपची बिनविरोध विजयाची मालिका!
Mercury EV Tech : 5,000% वाढीसह गुंतवणूकदारांची संपत्ती दुपटीने करणारा स्मॉल कॅप सुपरस्टार
5 फेब्रुवारीला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक; ग्रामपंचायती निवडणुका 4 महिने पुढे
Hot-Take Dating in 2026 : 5 कारणे का हे ट्रेंड तुमचं प्रेम यशस्वी करू शकतं
शेतकरी वंदना धोत्रे आणि देविदास धोत्रे यांना प्रदान करण्यात आला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सन्मान
हा पुरस्कार केंद्रीय दळणवळण व रस्ते परिवहन मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते
22 मार्च रोजी अमरावती येथे प्रदान करण्यात आला. यावेळी शिवाजी शिक्षण संस्थेचे
अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, उपाध्यक्ष गजानन फुंडकर, खासदार बलवंत वानखडे,
खासदार अनिल बोंडे आणि आमदार सुलभाताई खोडके आदी मान्यवर उपस्थित होते.
अमरावतीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.
अनेक कृषी पुरस्कारांनी सन्मानित
गेल्या 30 वर्षांपासून शेती क्षेत्रात काम करणाऱ्या वंदनाताई धोत्रे यांनी 2014 पासून
बायोडायनामिक पद्धतीने रसायनमुक्त शेतीचा अवलंब केला.
त्यांच्या मेहनतीमुळे त्यांना राज्यस्तरीय राजीव गांधी पुरस्कार, राज्यस्तरीय कृषी प्रेरणा पुरस्कार,
रोटरी कृषी दीपस्तंभ पुरस्कार, कृषी महिला पुरस्कार आणि कृषी विज्ञान केंद्र पुरस्कारासह अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत.
महिला शेतकऱ्यांचा हा यशस्वी प्रवास इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
