मुर्तिजापूरचे स्थानिक उपविभागीय अधिकारी (SDO) संदीप कुमार आपार यांनी भारत निवडणूक आयोगाच्या (ECI) माध्यमातून आंतरराष्ट्रीय निवडणूक परिषदेत सहभागी होऊन शहराचे नाव जागतिक स्तरावर अधोरेखित केले आहे.
लोकशाहीच्या सक्षमीकरण आणि निवडणूक प्रक्रियेतील सुधारणा या विषयावर आयोजित या परिषदेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व करत आपला सहभाग यशस्वीरीत्या पूर्ण केला. परिषदेत जागतिक स्तरावरील निवडणूक तज्ज्ञ आणि विविध देशांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत, नवीन तंत्रज्ञान, मतदारांचा सहभाग वाढवण्याचे उपाय आणि लोकशाही समोरील आव्हाने यावर सविस्तर मंथन झाले.
आपार यांचे हे आंतरराष्ट्रीय अनुभव स्थानिक प्रशासनासाठी नवे मार्गदर्शन ठरणार आहेत. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यासह प्रशासकीय कार्याला अधिक गतिमान करण्यास ही झेप उपयोगी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Related News
गणेशोत्सवातील दारूबंदीवर उच्च न्यायालयाचा सवाल; पुण्यात आता दोनच ड्राय डे
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात तब्बल 10 दिवस दारू विक्रीवर बंदी घालण्याच्या प्रशासनाच्या निर...
Continue reading
बनावट सोयाबीन बियाणे प्रकरण : शिवसेना (उबाठा)ची मोठी मागणी, शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची भरपाईमुर्तिजापूरमध्ये निकृष्ट व बनावट सोयाबीन बियाण्यांमुळे उगवण न झाल्याने शेत...
Continue reading
सिंधुदुर्ग जिल्ह्यात भूकंप सदृश धक्क्यांनी खळबळ; कणकवली परिसरात 4 घरांचे मोठे नुकसान
महाराष्ट्रातील कोकण पट्ट्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दुपारच्या सुमारास भूकंप सदृश धक्क्यांची...
Continue reading
नागपूरच्या बेसा येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहात उन्हाळ्यामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवर अखेर मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी थेट हस्तक्षेप करत मोठी कारवाई केली. विदर्...
Continue reading
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील वराडखुर्द परिसरात सोमवारी सकाळी घडलेली एक भीषण दुर्घटना संपूर्ण राज्याला हादरवून गेली आहे. लग्नाच्या आनंदात निघालेलं वऱ्हाड काही तासांतच शोकात ...
Continue reading
कोल्हापूरमध्ये धक्कादायक प्रकार: सावकारावर गंभीर आरोप, 300 अश्लील व्हिडिओंचा संशयित साठा, एकच खळबळ
कोल्हापूर जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला असून, संपूर्ण...
Continue reading
हरियाणवी अभिनेत्री दिव्यांका सिरोहीचे वयाच्या ३० व्या वर्षी दुःखद निधन, सोशल मीडियावर शोककळा
हरियाणवी मनोरंजनसृष्टी आणि सोशल मीडिया जगतात मोठी ओळख निर्माण केलेली लोक...
Continue reading
आज अकोल्यात बुवाबाजीविरोधी परिषद; प्रा. श्याम मानव यांचे जाहीर व्याख्यान ठरणार आकर्षण
अकोला शहरात अंधश्रद्धेविरोधात जनजागृती करण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले अस...
Continue reading
राज ठाकरेंचा केंद्र सरकारला सणसणीत इशारा: महिला आरक्षणाला पाठिंबा, पण डिलिमिटेशनवर तीव्र विरोध
राज ठाकरेंचा केंद्र सरकारला सणसणीत इशारा : केंद्र सरकारच्या लोकसभा मतद...
Continue reading
महावितरणचा ‘स्मार्ट’ सुरक्षेवर भर: वितरण रोहित्रांना एफआरपीचे अभेद्य सुरक्षा कुंपण; अपघात व चोरीला बसणार आळा
सार्वजनिक सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत आणि राज्यातील...
Continue reading
राज्यावर दुहेरी हवामान संकट! उष्णतेची लाट आणि अवकाळी पावसाचा इशारा; हवामान विभागाचा हाय अलर्ट जारी
राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सतत बदल होत असल्याचे चि...
Continue reading
मुंबई: मुंबईतील चेंबूर येथील माहूल रोडवर सकल हिंदू समाजाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलकांनी आपली नाराजी व्यक्त करत माहूल रोड पूर्णपणे ठप्प केला होता. आंदोलकांचा उद्...
Continue reading
जिल्हा प्रशासन, राजकीय क्षेत्रातील मान्यवर आणि मुर्तिजापूरच्या नागरिकांकडून आपार यांचे मनःपूर्वक अभिनंदन होत आहे. एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतलेली ही झेप युवा अधिकाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
read also : https://ajinkyabharat.com/alegaon-gram-panchayats-sandwater-crisis-intense-anger-of-citizens-and-5-important-steps-of-the-movement/